गुटखा माफियांना थेट जेलची हवा! अवैध विक्री करणाऱ्यांवर आता लागणार ‘मकोका’; तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय | Tukaram Munde Action Against Gutkha Mafia

Tukaram Munde Action Against Gutkha Mafia : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, तंबाखू आणि निकोटिनयुक्त पानमसाल्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर आता कायद्याचा सर्वात मोठा बडगा उगारला जाणार आहे. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि या अवैध व्यापाराचे कंबरडे मोडण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक अत्यंत कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात ...
Read more