अखेर मान्सूनचा ब्रेक संपणार; ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा धडाका, पण चिंतेची बाब काय? | Rain Alert Maharashtra

Rain Alert Maharashtra : गेल्या बऱ्याच दिवसांपासून गायब झालेल्या मान्सूनबद्दल शेवटी एक आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनचा खोळंबलेला प्रवास पुढील आठवड्यात म्हणजेच २४ ते २५ जूनपासून पुन्हा एकदा गतिमान होणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिले आहेत. सध्या दक्षिण महाराष्ट्राच्या भागात अडकून पडलेल्या मान्सूनमुळे देशभरात चिंतेचे ढग जमा झाले होते, ...
Read more