ट्रेनने प्रवास करता? १ जूनपासून लागू झाला हा नवा नियम | Railway New Rules June 2026

Railway New Rules June 2026 : जर तुम्ही रेल्वेने वारंवार प्रवास करत असाल आणि तुम्हाला रात्री उशिरा जेवण्याची किंवा रात्रीच्या वेळी गरमागरम चहा-कॉफी पिण्याची सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये आतापर्यंत २४ तास अविरत सुरू राहणाऱ्या पॅन्ट्री कार सेवेला (खाद्यपदार्थ आणि पेय सेवा) रेल्वे प्रशासनाने ब्रेक लावला आहे. रेल्वे ...
Read more