‘मॅट्रिमोनी’वर बनला सिरीयल थग! लग्नाचे आमिष दाखवून नागपूरच्या तरुणीला तब्बल ४६.९७ लाखांचा गंडा | Nagpur Matrimonial Fraud

Nagpur Matrimonial Fraud : इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन फंडे वापरून नागरिकांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. नागपूर शहरातील अत्यंत उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या ‘सिव्हिल लाईन्स’ परिसरातील एका सुशिक्षित तरुणीला अशाच एका आंतरराष्ट्रीय सायबर भामट्याने आपल्या जाळ्यात ओढले आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवून आणि भावनिक साद घालत या ठकबाजाने तरुणीची ...
Read moreतुम्ही दहशतवादी आहात!” म्हणत नागपुरातील ज्येष्ठ नागरिकाला 21 लाखांचा गंडा. | Nagpur Digital Arrest Scam

दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा बनावट धाक दाखवून सायबर भामट्यांनी केला घात; ‘हा’ थरारक प्रकार वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील! Nagpur Digital Arrest Scam : सध्या सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांची झोप उडवली आहे. नागपूरमधून ‘डिजिटल अरेस्ट’ची एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला चक्क दहशतवादी ठरवून, तब्बल २० दिवस घरातच ‘डिजिटल कैदेत’ ठेवण्यात ...
Read more