नियतीचा क्रूर खेळ! तिथे मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईने प्राण सोडले, अन् इकडे ८ वर्षांच्या बेपत्ता मुलाचा नाल्यात आढळला मृतदेह | Ballarpur News

Ballarpur News : नियतीचा खेळ किती भयानक आणि क्रूर असू शकतो, याचे एक मन हेलावून टाकणारे आणि हृदयद्रावक उदाहरण बल्लारपूर शहरात समोर आले आहे. एकाच कुटुंबातील आई आणि चिमुरड्या मुलाचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर येथे मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईची प्राणज्योत मालवल्याची बातमी घरी पोहोचते न पोहोचते, तोच गेल्या २४ ...
Read moreएका बातमीने घडवून आणली दोन भावांची भेट! दीड महिन्यांपासून बेपत्ता तरुणाचा अकोल्यात लागला शोध | Yavatmal News

Yavatmal News : ‘काळजी आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर हरवलेली माणसेही परत मिळतात,’ याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत भावूक घटना अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यादरम्यान घडली आहे. मागील दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शोध शेवटी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लागला आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे दोन सख्ख्या भावांची दीड महिन्यांची ताटातूट संपली ...
Read moreChandrapur : स्मशानभूमीत अघोरी विधीचा संशय; अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच रंगला थरार, तिघे जखमी.

Chandrapur : शहरातील एका २४ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच स्मशानभूमी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार आटोपून कुटुंबिय घरी परतल्यानंतर, रात्रीच्या अंधारात नदीपात्रात काही व्यक्ती संशयास्पद पूजाविधी करत असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार ‘अघोरी विधी’ किंवा जादूटोणा असल्याच्या संशयावरून तेथे आलेल्या काही तरुणांनी पूजा करणाऱ्यांना जाब विचारला, ज्याचे ...
Read moreNagpur बंद घरात आढळले मायलेकीचे कुजलेले मृतदेह; एकाच भागात महिनाभरात तिसरी घटना | Nagpur Crime News

Nagpur Crime News : नागपूरमधील हिवरीनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथील एका बंद घरामध्ये एका वृद्ध महिला आणि तिच्या ५० वर्षीय मुलीचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या महिनाभरात नागपूरच्या एकाच पोलीस ठाण्याच्या ...
Read moreमहाराष्ट्रात धावली देशातील पहिली LNG Bus ! जाणून घ्या वैशिष्ट्य.

महाराष्ट्राला देशात पहिली एल एन जी गॅसवर चालणारी पहिली बस (LNG Bus) धावण्याचा बहुमान मिळालेला आहे.एलजी गॅस लिक्विड (LNG Gas Liquid)वर धावणारी महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाची (MSRTC)एसटी बस देशात पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे. LNG गॅस किट वर आधारित 5 एलएनजी बसेस एस टी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या बस गाड्यांच्या ताफ्यात सामील ...
Read moreSambhajinagar Crime : बाफना ज्वेलर्समध्ये साढे तीन किलो सोने गायब! ऑनलाईन जुगारासाठी मॅनेजरनेच केले होते सोने गहाळ.

Sambhajinagar Crime : शहरातील बाफना ज्वेलर्स मध्ये आश्चर्यचकित आणि विश्वासावर घाला घालणारी बातमी समोर आली आहे.बाफना ज्वेलर्समधून दोन,तीन ग्रॅम नव्हे चक्क साढे 3 किलो सोने अचानक गहाळ झाल्याने व्यवस्थापनात खळबळ माजली होती.नंतर बाफना ज्वेलर्स मधून इतक्या मोठया प्रमाणात सोने चोरी कुणी केले,याची चौकशी झाली अन् ऑनलाईन जुगाराचा सवय असलेल्या व्यक्तीनेच काम करताना हा सोना चोरी ...
Read moreCM Devendra Fadnavis : राज्यात 1.50 लाख सरकारी नोकऱ्यांसाठी मेगा भरती, Devendra Fadnavis यांनी दिले आदेश

CM Devendra Fadnavis : राज्यात 1.50 लाख सरकारी नोकऱ्यांसाठी मेगा भरती, Devendra Fadnavis यांनी दिले आदेश. राज्यात वाढती बेरोजगारी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा होते मात्र आपल्या वचननाम्यातून महायुती आणि भाजपने यावर आधी मात केली असताना आता पुन्हा सरकारात येताच राज्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे यासाठी राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र ...
Read moreSuicide Case: विरखेड येथील घटना!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Suicide Case: शेतकरी पुत्राची गळफास लावून आत्महत्या! सतत च्या नापीकीला कंटाळून एका तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना वीरखेड येथे दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली, रितेश राजेंद्र परडखे वय 24 रा. विरखेड असे मृतकाचे नाव आहे. रितेशच्या वडीलाकडे विरखेड शिवारात सर्व नंबर 41 मध्ये 3 एकर शेती आहे,सदर शेती ...
Read moreMahatashtra Budget 2024 अर्थसंकल्प सादर करताना त्याच्या महत्त्वाच्या घोषणा.

Mahatashtra Budget 2024: अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुती सरकार मधील पहिल्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान हे निवडणूकीचं वर्ष असल्याने अर्थसंकल्प हा अंतरिम आहे. पुढील 4 महिन्यांसाठी सरकारला खर्चाला लागणार्या पैशाची तरतूद केली जाते. सामान्यपणे या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही नव्या योजनांची घोषणा केली जात नाही. मात्र राज्यासमोरील प्रश्न पाहता अर्थमंत्री ...
Read moreगावकऱ्यांनी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात दिली , खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी कौतुकाची थाप दिली व मतदारांचे आभार मानले.

नायगाव तालुका प्रतीनीधी:- सय्यद अजीम नरसीकर नायगांव तालुक्यातील लालवंडी ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे भगवानराव पाटील लंगडापूरे यांच्या पॅनला ९पैकी 8 सरपंच व सदस्य बहुमतांनी निवडून दिल्यामुळे मतदारांचे आभार मानले व सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. खासदार प्रताप पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार अशोक पाटील मुगावकर, प्रविन साले, या प्रसंगी पॅनल ...
Read more