वीज ग्राहकांनो सावधान! स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कंपनीकडून ४८ तासांची अंतिम ‘वॉर्निंग’ | Smart Meter Installation Notice Yavatmal

Smart Meter Installation Notice Yavatmal : सर्वसामान्यांकडून होणारा तीव्र विरोध धुडकावून लावत वीज वितरण कंपनीने अखेर स्मार्ट वीज मीटर बसवण्याची मोहीम अत्यंत आक्रमकपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आता थेट कंपनीकडून ४८ तासांची अंतिम चेतावणी देणारे (Warning) मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण ...
Read more
Amravati MSEB News : वाढलेलं वीजबिल पुरेसं नव्हतं? आता सुरक्षा ठेव नोटिसांनी ग्राहक हैराण.

Amravati MSEB News : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे राज्यात वीज वापरात मोठी वाढ झाली आहे. घराघरात पंखे, कुलर, एसी आणि फ्रिजचा वापर वाढल्याने ग्राहकांचे वीजबिल अधिक फुगले आहे. त्यातच आता महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्याने ग्राहकांच्या तक्रारीत भर पडत आहे. संबंधित थकबाकी धोका लक्षात घेऊन ही अतिरिक्त ठेव आकारली जात असल्याचे महावितरणकडून सांगितले जात ...
Read more