ITI प्रवेश 2026 सुरू; AI, ड्रोनसह 13 नव्या कोर्सेसचा समावेश | ITI New Courses Maharashtra

ITI New Courses Maharashtra : बदलत्या जागतिक बाजारपेठेची आणि आधुनिक उद्योगांची गरज ओळखून राज्य शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना पारंपरिक ट्रेड्ससोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन तंत्रज्ञान आणि सोलर टेक्निशियनसारखे अत्यंत मागणीत असलेले ‘न्यू एज’ (New Age) कोर्सेस शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या ...
Read more