Helmet Rule 2026 : दुचाकीस्वारांनो सावधान! विनाहेल्मेट फिरल्यास थेट ३ महिने ड्रायव्हिंग लायसन्स होणार सस्पेंड; २२ जूनपासून कठोर मोहीम

Helmet Rule 2026 : दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर केवळ पोलिसांचा दंड वाचवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या प्राणाच्या रक्षणासाठी आहे, हे आता अमरावतीकरांना चांगल्याच कडक भाषेत समजणार आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी विनाहेल्मेट सुसाट धावणाऱ्या दुचाकीस्वारांना लगाम घालण्यासाठी एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. येत्या २२ जूनपासून संपूर्ण अमरावती ग्रामीण पोलीस क्षेत्रात हेल्मेट सक्तीची ...
Read more