इंस्टाग्रामवर ‘म्हैस’ खरेदी बेतली महाग! लिंकवर क्लिक करताच बँक खाती रिकामी; अमरावतीत सायबर भामट्यांचा सुळसुळाट | Instagram Scam Maharashtra

Instagram Scam Maharashtra : सोशल मीडियाचा अतिवापर आणि अनोळखी लिंक्सवर डोळे झाकून केलेला विश्वास किती महागात पडू शकतो, याचा थरार अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. सायबर चोरांनी फसवणुकीचे नवनवे मार्ग शोधले असून, केवळ एका ‘क्लिक’वर लोकांची कष्टाची कमाई लंपास केली जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर भामट्यांनी लाखो रुपयांची दरोडेखोरी केली आहे. ...
Read more
अमरावतीकरांना लुटले! अवघ्या ५ महिन्यांत तब्बल २.२२ कोटींचा सायबर दरोडा; ‘हा’ ठरतोय सर्वाधिक मोठा सापळा | Amravati Cyber Fraud

Amravati Cyber Fraud : डिजिटल क्रांतीच्या या युगात ऑनलाईन फसवणुकीचे एक अत्यंत थरकाप उडवणारे वास्तव अमरावती शहरात समोर आले आहे. जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यात सायबर चोरांनी अमरावतीच्या लोकांच्या कष्टाच्या पैशांवर मोठा हाथ मारला आहे. सायबर भामट्यांनी नागरिकांच्या खिशावर तब्बल २ कोटी २२ लाख ८६ हजार ३३८ रुपयांचा अवाढव्य दरोडा टाकला आहे. या ...
Read more