Nationalist Congress Party: मानोरा तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न.

Nationalist Congress Party प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचविण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली २५ डिसेंबर रोजी माहेश्वरी भवन मानोरा येथे तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री.जयकीसन राठोड, माजी सभापती जि.प ...
Read moreअल्पसंख्यांक आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण शासन निर्णय झाल्याने मो. तारिक लोखंडवाला कडून उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा सत्कार.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी रिलीज करू- उपमुख्यमंत्री Ajit Pawar कच्ची समाजाला मिळणार आता जाती वैधता प्रमाणपत्र, लवकरच 5 टक्के शिक्षण आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेणार. यवतमाळ: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या व्यवसायिक विकासाकरिता 500 कोटींचा वाढीव निधी व आधी ओबीसी श्रेणीत असलेले ...
Read moreवाशिम जिल्ह्यातील रखडलेली विवीध विकास कामे लागणार मार्गी.

वाशिम जिल्ह्यातील विविध कामे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली आहेत त्या सर्व विकास कामा बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशीम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांनी आज १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांची विधानभवन नागपूर येथे भेट घेऊन विस्तृत चर्चा केली, त्यामध्ये कारंजा येथील १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व नवजात शिशु ...
Read moreराज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत मा.अजितदादा पवार यांचेशी सकारात्मक चर्चा.

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे माध्यमातून आज दिनांक-०८ डिसेंबर रोजी विजयगड नागपूर येथील शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांच्याशी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अर्ध्या तासापेक्षा ही जास्त वेळ सकारात्मक चर्चा झाली. ...
Read more