फक्त ₹55 भरा आणि मिळवा ₹3000 मासिक पेन्शन; केंद्र सरकारची खास योजना | प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : असंघटित क्षेत्रात मोठ्या संख्येने कामगार आयुष्यभर राबराब राबतात. उतारवयात काम होत नसल्याने त्यांना जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. औषधोपचार, दैनंदिन वस्तू व आवश्यक गरजा भागविणे कठीण जाते. अशा कामगारांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेतून कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते. ...
Read more