Petrol Diesel Rates : पेट्रोल डिझेलचे दर झाले कमी ! जाणून घ्या, आपल्या शहरात काय आहेत पेट्रोल,डिझेलचे सध्याचे भाव?

Petrol Diesel Rates : देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी 4 फेब्रुवारी रोजी भारतात डिझेल आणि पेट्रोलचे नव्हे तर जाहीर केले आहे यात पेट्रोल डिझेल स्वस्त झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या निर्णयामुळे घट झाल्याचे दिसून येत आहे.

उल्लेखनीय म्हणजे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर कमी केले होते.आता वाहन इंधनांमध्ये दर कमी झाले आहेत.इंधनाच्या किमतीमध्ये नेहमी होणाऱ्या चढ-उतारामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना आणि नागरिकांच्या आर्थिक बजेटवर दरमहिने मोठा परिणाम दिसून येते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

4 फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये घट झाल्याने वाहनधारकांसाठीही एका प्रकारे खुशखबर आहे. आज पेट्रोलियम कंपनी आणि पेट्रोल आणि डिझेलवर किती दर कमी केले हे आपण जाणून घेऊया….

भारतातील विविध शहरात 4 फेब्रुवारी 2025 पासून पेट्रोल आणि डिझेलचे (रुपये पैसे प्रती लिटर प्रमाणे) नवे दर.

सांगली
पेट्रोल 104.48 रुपये
डिझेल 90.79 रुपये
कोल्हापूर
पेट्रोल 104.14
डिझेल 90.66
सातारा
पेट्रोल 104.76 रुपये
डिझेल 91.25 रुपये
अहमदनगर
पेट्रोल 104.59
डिझेल 91.40

अकोला
पेट्रोल 104.22 रुपये
डिझेल 90.68 रुपये

अमरावती

पेट्रोल 104.80 रुपये

डिझेल 91.37 रुपये
औरंगाबाद
पेट्रोल 105.50
डिझेल 92.3 रुपये
भंडारा
पेट्रोल 105.8 रुपये
डिझेल 91.61 रुपये
बीड
पेट्रोल 104.49 रुपये
डिझेल 91.33 रुपये
बुलढाणा
पेट्रोल 104.88 रुपये
डिझेल 91.90 रुपये
चंद्रपूर
पेट्रोल 104.10
डिझेल 90.67 रुपये

धुळे
पेट्रोल 104.62 रुपये
डिझेल 91.10
गडचिरोली
पेट्रोल 105 रुपये
डिझेल 91.57 रुपये
गोंदिया
पेट्रोल 105.50 रुपये
डिझेल 91.95
हिंगोली
पेट्रोल 15.16 रुपये
डिझेल 92.3 रुपये

जळगाव

पेट्रोल 105.20 रुपये

डिझेल 91.23 रुपये
जालना
पेट्रोल 104.30 रुपये
डिझेल 92.3 रुपये

लातूर

पेट्रोल 105.42
डिझेल 91.83 रुपये

मुंबई शहर
पेट्रोल 103.5 रुपये
डिझेल 90.3 रुपये
नागपूर
पेट्रोल 104.5 रुपये
डिझेल 90.65
नांदेड
पेट्रोल 105.49 रुपये
डिझेल 92.3 रुपये
नंदुरबार
पेट्रोल 104.81रुपये
डिझेल 91.48 रुपये
नाशिक
पेट्रोल 104.40 रुपये
डिझेल 91.7 रुपये
उस्मानाबाद
पेट्रोल 104.78 रुपये
डीझेल 91.85 रुपये

पालघर

पेट्रोल 103.75 रुपये
डिझेल 90.73 रुपये
परभणी
पेट्रोल 105.50 रुपये
डिझेल 92.3 रुपये
पुणे
पेट्रोल 104.14 रुपये
डिझेल 90.88 रुपये
रायगड
पेट्रोल 103.96 रुपये
डिझेल 90. 62 रुपये
रत्नागिरी

पेट्रोल 103.96 रुपये
डिझेल 91.56 रुपये
सिंधुदुर्ग

पेट्रोल 105.50 रुपये
डिझेल 92.3 रुपये
सोलापूर
पेट्रोल 5.10 रुपये
डिझेल 91.23 रुपये
ठाणे
पेट्रोल 103.68 रुपये
डिझेल 90.20 रुपये
वर्धा

पेट्रोल 104.80 रुपये
डिझेल 91.44 रुपये
वाशिम
पेट्रोल 105.5 रुपये
डीझेल 91.43 रुपये.
यवतमाळ
पेट्रोल 105.50 रुपये
डिझेल 92.3 रुपये.

Petrol Diesel Rates : इंधन दर कमी झाल्याने सामान्य नागरिकांना मिळाला दिलासा.

4 फेब्रुवारी पासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत बदल झाल्याने भारतात पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहे.

उल्लेखनीय म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नेहमी चढ-उतार होत असल्याने यानुसार देशातील पेट्रोलियम कंपन्यांना मिळणारा आर्थिक मुनाफा आणि इतर खर्च पाहता सरकारी निर्देशावरून पेट्रोल डिझेल किमती कमी जास्त करण्याचे निर्देश आहेत.

सरकारकडून पेट्रोलियम कंपन्यांवर टॅक्स स्वरूपात अतिरिक्त आर्थिक भार असतो, त्यात स्थानिक कर,रोड ट्रान्सपोर्ट चार्जेस यांचा देखील कंपन्यांच्या मुनाफ्यावर फरक पडत असतो.

त्यामुळे ट्रान्सपोर्ट चार्जेस आणि राज्यातील स्थानिक विविध टॅक्स पाहता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलच्या किमती कमी जास्त आणि वेगवेगळ्या असू शकतात.

दरम्यान 4 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील अधिकांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाली. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

fifteen − eleven =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.