Ajit Pawar Meet Sharad Pawar : शरद पवारांच्या घरी अचानक पोहोचले अजित पवार आणि म्हणाले ‘मी घरातलाच.

Ajit Pawar Meet Sharad Pawar : शरद पवारांच्या घरी अचानक पोहोचले अजित पवार आणि म्हणाले ‘मी घरातलाच….. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अचानक दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पोहोचले.आणि बाहेर आल्यानंतर त्यांना मीडियाकर्मींनी गराडा घातला. यावेळी प्रश्नांचा भडीमार होत असताना आपल्या शैलीत अजित दादांनी माध्यमांना उत्तर देताना म्हटले की,मी ...
Read more

ATM Cash Withdrawal New Rules : ATM मधून Cash काढताना RBI ने केलेले हे नवीन बदल जाणून घ्या.

ATM Cash Withdrawal New Rules : ATM मधून Cash काढताना RBI ने केलेले हे बदल जाणून घ्या. ATM मधून कॅश काढण्याच्या नियमांत RBI ने केला बदल. आज-काल दैनंदिन जीवनामध्ये पैशांसाठी खूप भागदौड आहे. यात बँकिंग व्यवहारात ऑनलाईन ट्रांजेक्शन आणि पैशांची उलाढाल ही एटीएम आणि सीडीएम मशीन प्रणालीतून आर्थिक व्यवहार वाढवले आहे. याच्यात एटीएम मधून कॅश ...
Read more

Digital Business : डिजिटल बिजनेस मध्ये ‘भारत’आता या देशांचा बनला बिग बॉस”?

Digital Business : डिजिटल बिजनेस मध्ये ‘भारत’आता या देशांचा बनला बिग बॉस”? भारत आता  डिजिटल निर्यात व्यवसायात अग्रणी देशात सामील ! आधुनिक युग हा डिजिटल संचार माध्यमांचा युग आहे आणि जगात पाचवी अशी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्यानंतर भारताने डिजिटल व्यवसायात गगनभरारी घेतली आहे. भारत देशाने डिजिटल निर्यात व्यवसाय क्षेत्रात चीन आणि जपानला सह अनेक देशांना ...
Read more

CM Devendra Fadnavis : राज्यात 1.50 लाख सरकारी नोकऱ्यांसाठी मेगा भरती, Devendra Fadnavis यांनी दिले आदेश

CM Devendra Fadnavis : राज्यात 1.50 लाख सरकारी नोकऱ्यांसाठी मेगा भरती, Devendra Fadnavis यांनी दिले आदेश. राज्यात वाढती बेरोजगारी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा होते मात्र आपल्या वचननाम्यातून महायुती आणि भाजपने यावर आधी मात केली असताना आता पुन्हा सरकारात येताच राज्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे यासाठी राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र ...
Read more

BJP Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस च्या ट्रॅपमध्ये अडकणार?

BJP Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस च्या ट्रॅपमध्ये अडकणार ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्यानंतर आता भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या या नवीन खेळीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले आहे.महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस मध्ये अडकणार की, महाविकास आघाडीचे नेते ...
Read more

आता BSNL Broadband कनेक्शन साठी मोफत Wi-Fi इन्स्टॉलेशन.

आता BSNL Broadband कनेक्शन साठी मोफत Wi-Fi इन्स्टॉलेशन. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या या जगात इंटरनेट द्वारे डाटा उपलब्ध असणे ही सर्वांची दैनंदिन गरज बनली आहे. इंटरनेट आणि वायफाय सेवेसाठी विविध टेलिकॉम कंपन्या विविध रिचार्ज प्लान बाजारात आणतात. यात सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएल द्वारे मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेट वाय-फाय सेवेसाठी विविध आकर्षक प्लान आणल्या जात आहे. ...
Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा नवा डाव आणि नवा खेळ ? ते 5 नवीन चेहरे कोण आणि कोणती नवी राजकीय खेळी?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा नवा डाव आणि नवा खेळ? ते 5 नवीन चेहरे कोण आणि कोणती नवी राजकीय खेळी? विधानसभा निवडणुकीत मागील आमदारांपेक्षा जास्त आमदार जिंकल्यानंतरही भाजपच्या संख्याबळ पाहता शिवसेना एकनाथ शिंदे गटाला महायुती 2.0 सरकारात मुख्यमंत्री पदा समोर नांगी टाकावी लागली आहे. भाजपकडे 132 आमदार संख्या असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडण्यापूर्वी महायुतीत असलेले ...
Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठीमहत्त्वाची माहिती समोर आली, या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठीमहत्त्वाची माहिती समोर आली, या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता? राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडके बहीण योजने मध्ये नोव्हेंबर पर्यंत शासनाने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे आतापर्यंत साडेसात हजार रुपये टाकली आहे. यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या. राज्यात पुन्हा नव्याने महायुती सरकार सत्तेत येण्यामागे लाडकी ...
Read more

Maharashtra Leader Of Opposition : कायद्यानेच विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार ?

Maharashtra Leader Of Opposition : कायद्यानेच विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून सत्ता स्थापन झाली,तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे आणि यातील प्रत्येक पक्षाला आवश्यक 29 जागा न मिळाल्याने विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाही,अशी स्थिती निर्माण झाल्याचे सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षनेते ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.