Accident Case: ट्रकची ऑटोला भीषण धडक, दोघे जण जागीच ठार. घटना सी सी टीव्हीत कैद.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Accident Case : नागपूर तुळजापूर महामार्गांवर यवतमाळ जिल्यातील महागाव येथुन प्रवासी घेवुन निघालेल्या अॅटोला महागाव शहरा जवळ असलेल्या पेट्रोल पंप जवळ नागपुरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भीषण धडक दिली. यामध्ये अॅटोतील एक महिला व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या चाकाखाली ऑटो आल्याने मृतकांचा येवुन अक्षरशः चेंदा ...
Read moreबाभूळगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

*बाभुळगाव, ता प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव तालुक्याच्या विकासासाठी शासन व प्रशासना सोबत मिळून कार्य करावे असे आवाहन आ. अशोक उईके यांनी केले. ते बाभूळगाव येथे महल्ले सभागृहात आयोजित सत्कार व रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. या वेळी मंचकावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भूमकाळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष नितीन परडखे मंचकावर विराजमान होते. अनेक सामाजिक संघटना ...
Read moreBhima Koregaon शौर्य दिनानिमित्त बाईक मार्चे आयोजन.

Bhima Koregaon शौर्य दिन आयोजन समिती यवतमाळ आणि समता सैनिक दल जिल्हा यवतमाळ द्वारे दिनांक ०१/०१/२०२४ ला भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बाईक मार्च चे आयोजन करण्यात आले होते. भीमा कोरेगाव चा इतिहास उजागर करण्यासाठी ज्या पाचशे सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी मारून विजय मिळवला त्यांना अभिवादन करण्यासाठी बाईक मार्च चे आयोजन करण्यात आले होते. ही बाईक ...
Read moreजिल्हाधिका-यांची शेतकरी उत्पादक कंपनीला भेट कंपनीच्या उपक्रमांची केली प्रशंसा.

*बाभुळगाव, ता प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव:- शेतक-यांचा शेतात पिकलेला माल घेवुन त्यावर प्रक्रीया करून बाजारामध्ये विकणे व त्या माध्यमातून शेतक-यांचे जीवनमान उंचावणे यासाठी तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मीती करण्यात आली आहे. अश्याच एक शेतकरी उत्पादक कंपनी निवांत-अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी बाभूळगाव या कंपनीच्या युनिटला दि. 27 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी भेट दिली. यावेळी ...
Read moreTruck Drivers Protest: शेबाळपिंपरी येथे वाहन चालक मालक माहासंघ च्या वतीने निवेदन.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर(धरण)* Truck Drivers Protest: शेबाळपिंपरी येथे वाहन चालक मालक माहासंघ च्या वतीने दिनांक ०१/०१/२०२४/रोजी निवेदन देण्यात आले पोलीस स्टेशन खंडाळा अंतर्गत दुरक्षेत्र शेंबाळपिपरी ऑल इंडिया वाहन चालक माहसंघ शेबाळपिपरी शाखा व्दारे दिनांक ०३/०१/२०२४ रोजी चक्काजाम बाबत वरील विषयास अनुसरून केंद्र सरकारच्या नविन ड्राइव्हर विरोधी कायदा हिट ॲन्ड रन भारत न्याय ...
Read moreबाभुळगाव तालुक्यात तीन दिवसात तीन अपघात.

*बाभुळगाव ता.प मोहम्मद अदीब* विरखेड फाट्या जवळ दुचाकीची चारचाकीला धडक, दुचाकी स्वाराचा पाय निकामी. गेल्या तीन दिवसात बाभूळगाव तालुक्यात तीन अपघताच्या घटना घडल्या जणू काही अपघाताच्या मालिका सुरू झाल्या असून दिनांक 30डिसेंबर रात्री 8वाजताच्या दरम्यान बाभुळगाव धामणगाव रोडवरील विरखेड फाट्या जवळ दुचाकी स्वराने समोर जाणाऱ्या चारचाकीला मागून धडक दिल्याने दुकचाकीस्वार गंभीर जखमी झाला झाल्याची घटना ...
Read moreबाभूळगाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक दोघेही ठार.

*प्रतिनिधी मोहम्मद अदीब* बाभूळगाव तालुक्यातील सरूळ परसोडी रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीचे दोन्ही चालक ठार झाल्याची घटना शुक्रवारला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. दुचाकी स्वार कुणाल ज्ञानेश्वर गांजरे वय 35 वर्ष राहणार वाटखेड खुर्द हा हा सरूळ वरून आपल्या दुचाकी वर भावासह गावी वाटखेड खुर्द येथे जात होता. तर वाटखेड वरून देवानंद जगदेव ...
Read moreशासन निर्णय प्रमाणे कामगारांना सही शिक्का देण्यात यावा.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* जिल्हाधिकारी यांना कामगार संघटनेचे निवेदन. ग्रामीण भागातील बांधकाम व इतर बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणेसाठी व त्यांची नोंदणी व नुतणीकरण करणेसाठी ग्राम पंचायतीकडून त्यांच्या 90 दिवसाच्या अर्जावर ग्रामसेवकांच्या सही व शिक्का मिळण्यात यावा या संदर्भाचे निवेदन दि.28डिसेंबर रोजी जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकरी यांना ...
Read moreतलाठी भरतीचा निकाल जाहीर करा अन्यथा Sambhaji Brigade आंदोलनाच्या करेल.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – मोठा गाजावाजा करून मागील पाच वर्षांपासून पहिल्यांदा घेतलेल्या तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यास यंत्रणेकडून दिरंगाई होत असल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या भरतीच्या संबंधाने ठरवून दिल्या प्रमाणे १६डिसेंबर पर्यंत गुणवत्ता यादी आणि ६ जाणे २०२४ ला मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते नियुक्ती देणे अपेक्षित होते मात्र सरकार कडून ठरलेल्या ...
Read moreBJP : बाभुळगाव तालुका अध्यक्षपदी Nitin Pardakhe.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* संघटन ,कौशल्य, कर्तृत्व, त्यांनी आता पर्यंत केलेल्या कामाची दखल घेत जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे व आमदार अशोक ऊईके यांनी बाभूळगाव भाजपा तालुका अध्यक्षपदी नितीन परडखे यांची नियुक्ती केली आहे. येणाऱ्या निवडणुकीचा डोळा समोर ठेऊन बाभूळगाव तालुक्यातील अध्यक्षपदी ओबीसी चेहरा भाजपने दिला असून नितीन परडखे हे भाजपा बाभूळगाव तालुका युवा मोर्चाचे ...
Read more