खाद्यतेल महागणार? केंद्राच्या निर्णयामुळे किचन बजेटवर मोठा परिणाम! | Food Oil Price Hike Nagpur

Food Oil Price Hike Nagpur : सामान्य जनतेच्या खिशाला आता पुन्हा एकदा कात्री बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत स्थिरावलेले खाद्यतेलाचे दर आता पुन्हा एकदा गगनाला भिडू लागले आहेत. केंद्र सरकारकडून खाद्यतेलावरील ‘आयात शुल्क’ (Import Duty) वाढवण्याचे संकेत मिळत असल्याने स्थानिक बाजारपेठेत किमतींनी अचानक उसळी घेतली आहे. का वाढतायेत खाद्यतेलाचे दर? स्वदेशी उत्पादनाला ...
Read moreNagpur Student Suicide News : धक्कादायक! नागपुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने फ्लायओव्हरवरून घेतली उडी.

Nagpur Student Suicide News : इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने कामठी उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या केली. श्रीनागपायले (१८) असे उडी घेणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही थरारक घटना गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कामठी मार्गावरील फ्लायट हाऊस समोर घडली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आशीष गडपायले (५१), रा. कामठी रोड, अरे ...
Read moreNagpur Violence : औरंगझेबाचा पुतळा जाळण्यासाठी बजरंगदलाच्या आंदोलनानंतर नागपूर भडकले !

Nagpur Violence : सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर संदर्भात राजकीय आणि सामाजिक स्तरावर वाद सुरू आहे.दरम्यान खुलताबाद येथील औरंगजेब बादशहाची कबर हटविण्याची मागणी करीत नागपूरमध्ये बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर नागपूरमध्ये सोमवार 17 मार्च रोजी रात्री मोठ्या प्रमाणात हिंसाचार होताना दिसला. सोमवारी दुपारी नागपुरात बजरंग दलाच्या आंदोलनानंतर रात्री महाल भागात जमावाकडून मोठ्या ...
Read moreNagpur 70 Lakh Fraud Case : SBI ग्राहक सेवा केंद्राच्या नावावर घातला 70 लाख रुपयांचा गंडा !

Nagpur 70 Lakh Fraud Case : नागपूर शहरात SBI च्या नावाने ग्राहक सेवा केंद्र उघडून त्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे पैसे हडपणाऱ्या आणि नागरिकांना विविध योजनेत गुंतवणुकी करवून आणि जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 70 लाख रुपयांनी गंडा घालणाऱ्या दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे,तर या प्रकरणात एक आरोपी फरार आहे. या संदर्भात ...
Read morePatanjali Food Park In Nagpur : पतंजली पार्कमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा होणार! जाणून घ्या !

Patanjali Food Park In Nagpur : नागपुरात मिहान सेज प्रकल्पात नवीन पतंजली फूड अँड हर्बल पार्कमध्ये आता उत्पादनाची सुरुवात झाली आहे.या पतंजली हर्बल फूड पार्कमुळे आता विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान मध्ये आयोजित पतंजली पार्कच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. विदर्भात या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत, ...
Read moreNagpur Old Name : तुम्हाला माहित आहे का नागपूरचे प्राचीन नाव? 1085 वर्षे जुना इतिहास असलेल्या नागपूरचे नाव कसे पडले?

Nagpur Old Name : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे,याला राज्याची उपराजधानीचा दर्जा प्राप्त आहे. देशात ऑरेंज सिटी म्हणून नागपूरला ओळखले जाते.याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागपूर जिल्ह्याला टायगर कॅपिटल म्हणूनही ओळख आहे.तर येथे भव्य अशी दीक्षाभूमी आहे. गेल्या काही दशकात सर्वात जास्त वेगवान पद्धतीने नागपूर शहर हा विकासाला सामोरे जात आहे.पण अनेकांना विविध वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक ...
Read moreजाणून घ्या, Nagpur-Pune Vande Bharat Express ट्रेन कधी ट्रॅक वर येईल ! काय राहणार तिकीट आणि कुठे थांबणार ?

Nagpur-Pune Vande Bharat Express : देशात आधुनिक अशी वंदे भारत सेमी एक्सप्रेस ट्रेन विविध भागात सुरू केल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात रेल्वे कनेक्टिव्हिटी तीव्र गतीने जोडण्यासाठी भारतीय रेल्वे कडून प्रयत्न होत आहेयापूर्वी महाराष्ट्रात विविध शहरातून वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.मात्र नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई या मार्गावर रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या असतानाही रेल गाड्या ...
Read moreLatest Maharashtra Survey : महायुतीच्या प्रचंड विजयानंतर या ताज्या सर्व्हेत भाजप पिछाडीवर.

Latest Maharashtra Survey : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बंपर विजय संपादन करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ताज्या सर्वेनुसार येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूक मध्ये या पक्षाला टेन्शनचा सामना करावा लागणार आहे.नुकतेच भाजपाकडून अंतर्गत सर्वे करण्यात आला आहे. महाराष्ट्रात महाविजय मिळविल्यानंतर महायुती मधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला या अंतर्गत ताज्या सर्वेने नागपुरात चिंतेमध्ये टाकल्याचे दिसत आहे. महत्वाचे ...
Read moreAmravati वरून 2 नविन “Vande Bharat Express Train” Mumbai आणि Pune साठी धावणार !

भारतात अनेक ठिकाणी सुरू करण्यात आलेली Vande Bharat Express आता विदर्भातील अमरावती वरूनही धावणार आहे. नुकतेच रेल्वे विभागाकडून प्रवाशांची गरज लक्षात घेता,मुंबई- अमरावती,आणि पुणे-अमरावती ह्या 2 Vande Bharat Express ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे आता मुंबई आणि पुणे मिळून आता येथून 2-2 Vande Bharat Express धावणार आहे. यातील 1-1 ...
Read moreMaharashtra Weather Update : राज्यात थंडी वाढली ,जाणून घ्या काय आहे हवामान विभागाचे पुढचे अंदाज.

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसापासून स्थित असलेल्या वातावरणात थंडीने जोर पकडला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होत आहे. मात्र सध्या संपूर्ण उत्तर भारत धुक्याच्या चादरीखाली गेला आहे. जम्मू काश्मीर मध्ये बर्फ भारी सुरू असताना उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र महाराष्ट्रात उत्तर भारत आणि विदर्भ वगळता,कोंकण आणि मध्य ...
Read more