मौजे कोलंबी येथील शेतकरी गोपाळ पोतलवाड यांच्या राहत्या घरातील 15 किंवटल कापूस व वीस हजार रोख रक्कम जळून खाक.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* दि.21/12/2023 रोजी मौजे कोलंबी येथील शेतकरी गोपाळ पोतलवाड यांच्या घरातील वेचून आणुन ठेवलेल्या कापूस व कपाटातील दाग दागिने,कपडे, आवश्यक कागदपत्रे व वीस हजार रोख रक्कम शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक झाली.शेतकरी व त्यांची पत्नी शेतात गेली असता दुपारी 2 वाजता अचानक घरातून धूर येऊ लागला आजूबाजीला असलेल्या एका ...
Read moreCyber Crime : मी भारतीय सैनिक बोलतोय असे ऐकल्याने भावूक होवू नका, हा नविन फ्रॉड वापरुन नागरिकांची फसवणुक.

Cyber Crime : पूर्वीदेखील भारतीय सैनिकांच्या नावाने नागरीकांची फसवणुक सुरु होती परंतु आता सायबर गुन्हेगारांनी एक नविन फंडा नागरीकांना फसवण्यासाठी शोधला आहे. त्यात हे सायबर गुन्हेगार मी भारतीय सैन्यातून एक आर्मी ऑफीसर बोलतोय असे समोरील व्यक्ती आपल्याला भासवते आणि ती अज्ञात व्यक्ती आपल्याला सांगते आणि तिथेच आपली फसवणूक होते. अनेक माध्यमातून आता ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे ...
Read moreKalamb Murder Case : संशयातून पत्नीसह चौघांचा निर्घृण खून, तीरझडा गावात घडला थरार.

Kalamb Murder Case : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा या गावात एकाच कुटुंबातील चार लोकांचा निर्घृण खून करण्यात आला आहे,बुधवार 20 डिसेंबरच्या रात्री या हत्याकांडांच्या घटने मुळे परिसर हादरले आहे. संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या जावयाने आपल्या सासरच्या चार लोकांची हत्या केली. जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील तिरझडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांची सामूहिक हत्या करण्यात आली. मृतक ...
Read moreअल्पसंख्यांक आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण शासन निर्णय झाल्याने मो. तारिक लोखंडवाला कडून उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा सत्कार.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी रिलीज करू- उपमुख्यमंत्री Ajit Pawar कच्ची समाजाला मिळणार आता जाती वैधता प्रमाणपत्र, लवकरच 5 टक्के शिक्षण आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेणार. यवतमाळ: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या व्यवसायिक विकासाकरिता 500 कोटींचा वाढीव निधी व आधी ओबीसी श्रेणीत असलेले ...
Read moreवेणी येथील घटना पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरुण पडून एका तरुणाचा मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* ग्रामपंचायतची 30 फूट उंच असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी वरून उतरत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजता सुमारास वेणी येथील बस्थनाकावर घडली. वैभव हरीचंद्र जामगडे 30वर्ष रा वेणी असे मृतुकाचे नाव आहे. मृतक वैभव जामगडे हा दारू पिऊन नेहमीच बसस्थानक वर असलेल्या ...
Read moreवसंत विमुक्त जाती आश्रम शाळा हरू येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा: दारव्हा तालुक्यातील वसंत विमुक्त जाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा हरू येथे अवधेश असेसमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या संस्थेच्या वतीने प्रशिक्षक श्री अंकुश पडोळे यांनी विद्यार्थ्यांना अनंत काळापासून पृथ्वीतलावर आपत्ती कोसळत आल्या आहेत वारंवार येणाऱ्या आपत्तीपैकी काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. आपत्तीमुळे होणारी जीवित आणि ...
Read moreसरपंच संघटनेचे विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* सरपंच संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. सरपंच संघटनेने विविध मागण्यांसाठी तीन दिवस कामबंद आंदोलन पुकारले असून दोन दिवस या आंदोलनाला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरपंच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दि.18डिसेंबर रोजी बाभूळगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. सरपंच व उपसरपंच व सदस्य यांना महागाई नुसार मानधन वाढविण्यात यावे व ...
Read moreसौ. Mahananda Gaikwad यांची काँग्रेस पक्षाच्या कामगार एव कर्मचारी पदाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.

*नायगांव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे या हेतूने नांदेड जिल्हा असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे मेळावा घेण्यात आला यावेळी नायगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. Mahananda Gaikwad यांची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या कामगार एव कर्मचारी पदाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ...
Read moreDarwha: पाथ्रड देवी येथिल मासेमारांवर उपासमारीची वेळ.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण र.न. १६२७. Darwha: गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण र.न. १६२७, ता. दारव्हा जिल्हा. यवतमाळ संस्थेकडे गोकी प्रकल्प शासनाचे अटी व शर्ती नुसार बोली पद्धतीने संस्थेकडे आहे. सदरहू तलावाची संस्थेनी शासनाची P.P. करून ठेकेदाराला प्रकल्प दिलेला आहे. ठेकेदाराचे माणसं येवून प्रकल्पावर मासेमारी ...
Read moreनरसी येथे आज खंडोबा देवाची भव्य पालखी सोहळा व महाप्रसाद.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नरसी येथील भंडारा डोंगर येथे खंडोबा देवस्थान फार जुने आहे या देवस्थानचा असा पण एक इतिहास आहे, गेल्या अनेक वर्षापासून वर्षाचे बारा महिने दर रविवारी भाविक भक्ताकडून महाप्रसादाचे नियोजन केले जाते व खंडोबा देवाचा सट हा सण झाल्या दुसऱ्या दिवशी नरसी येथील जागृत देवस्थान भंडारा डोंगर खंडोबा देवाचा ...
Read more