Chandrapur Lok Sabha Election 2024: 2024 लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर येथील मतदार कोणाच्या पारड्यात टाकणार दान?

Chandrapur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असलेला राजकीय शक्तीस्थान आहे. चंद्रपूर ची लोकसंख्या वैविध्यपूर्ण प्रतिबिंबित तयार करते आणि महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये 64.65% मतदान झाले. आता 2024 मध्ये मतदार त्यांच्या मताची ताकद दाखवण्यासाठी आणखी उत्साही आहेत. प्रतिभा धानोरकर, ...
Read moreप्रख्यात पत्रकार Zafar Agha यांचे निधन.

*जिल्हा प्रतिनिधी अकोला:-जाकिर अहमद बाळापुर* देशातील ख्यातनाम आणि प्रसिद्ध पत्रकार श्री. Zafar Agha यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एक निर्भीड आणि वास्तववादी पत्रकार होते. त्यानंतर दिल्ली एम्समध्ये फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा पत्रकारितेचा प्रवास 45 वर्षांहून अधिक काळ चालला. पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. १९७९ साली ते लिंक मासिकात रुजू झाले, त्यानंतर “देशभक्त” ...
Read moreदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* पातूर: पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाहाळा बु येथे दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, ग्रामपंचायत वाहाळा बु येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाण्यात टीडीएस जवळपास ३७० च्या आसपास असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र समोर आले आहे पाणीपुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायत ...
Read moreआलेगावात गावठी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा.

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* 1 लाखाचा मुद्देमाल जप्त, तिघांना घेतले ताब्यात. पातूर: आलेगाव येथील निर्गुणा नदीपात्रात गावठी दारूच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांनी गुरुवारी सकाळी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी दारूसह 1 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आलेगाव परिसरात 100 ते 150 हातभट्टी दारू विक्रीची दुकाने मोठ्या थाटात ...
Read moreRoad Accident: बाळापुर चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकला बाळापुर अंबुजा फॅक्टरी जवळ अपघात!

*जिल्हा प्रतिनिधी अकोला – जाकिर अहमद बाळापुर* Road Accident: बाळापुर चंद्रपूर येथून जळगाव जामोद येथे सिमेंट नेत असताना MH-29 BE- 7480 14 चक्का ट्रकचा अकोला बाळापूर महामार्ग अंबुजा फॅक्टरी जवळ पहाटे 4 वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. अपघातात कुठलीही जीवित हानी नाही चालक अय्यद देशमुख यांनी मागून येणाऱ्या ट्रकने भरधाव वेगाने येऊन ओव्हरटेक केल्यामुळे ...
Read moreRamzan महिना निमित्त शहरांच्या स्वच्छतेकडे नगरपालिका ने लक्ष देण्याची मागणी.

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर* जिल्ह्यातील वसमत तालुका नुकतेच रोजी झालेले मुख्य अधिकारी साहेबाकडून शहरात स्वच्छतेच्या विकास.कामा.बाबत जनतेच्या अपेक्षा असल्याची चर्चा जनतेत ऐकायला मिळत आहे Ramzan महिना चालू आहे शह रात विविध मुख्याच्या ठिकाणी दुकाने थाटली असून समाज बांधवांची वर्दळ वाड्याने परिसरात स्वच्छता मोही म राबवण्याची गरज आहे. शहरातील मामा चौक झेंडा चौक सत्याग्रह चौक ...
Read moreSuicide Case: विरखेड येथील घटना!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Suicide Case: शेतकरी पुत्राची गळफास लावून आत्महत्या! सतत च्या नापीकीला कंटाळून एका तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना वीरखेड येथे दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली, रितेश राजेंद्र परडखे वय 24 रा. विरखेड असे मृतकाचे नाव आहे. रितेशच्या वडीलाकडे विरखेड शिवारात सर्व नंबर 41 मध्ये 3 एकर शेती आहे,सदर शेती ...
Read moreतांडा येथील ७० हजार रुपयांची गावठी दारू नष्ट.

एक आरोपी अटकेत : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. *चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क वरोरा विभागाच्या वतीने तालुक्यातील तांडा येथे टाकलेल्या धाडीत ७० हजार रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली. यात एक आरोपी अटकेत आहे. निवडणुकीच्या काळात कुठेही असामाजिक तत्त्वाने शांतता भंग करू नये या हेतूने अवैध दारू व्यवसायिकावर ...
Read moreMurder Case: पत्नी व प्रियकराच्या सोबतीने पतीचा गळा दाबून हत्या.

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने* Murder Case: वाडेगाव सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे यांची कामगिरी. पोलिसांनी दोन तासात पत्नी व प्रियकर आरोपीस अटक. पातुर:- बाळापूर पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम तामसी येथे वीटभट्टी वरील मजुरांची पत्नी व तिचा प्रियकराच्या संगतीने पतीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना १८ मार्च सोमवार रोजी उघडकीस आली आहे. ...
Read moreशौचालय योजना राबवूनही काही ग्रामस्थांच्या हातून टमरेल सुटेना.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा: तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना हगणदारी मुक्त गाव होण्यासाठी सौचालययाचे लाभ देऊनही हातातील टमरेल सुटता सुटत नाही. यामुळे हगणदारी मुक्त गाव पुरस्कार प्राप्त असताना सूद्धा काही ग्रामस्थांच्या हलगर्जीपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आरोग्याला घातक रोग राई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या करीता तालुक्यातील प्रशासनाच्या ...
Read more