बाभूळगाव येथील महावितरण कंपनीच्या आवारातील घटना, एका तरुण शेतकऱ्याचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न.

बाभुळगाव तालुका प्रतिनिधी -: मोहम्मद अदीब शेतात पेरलेल्या रब्बी पिकांना पाणी देण्याकरिता वारोवांर खंडित होत असलेल्या वीज पुरवठा मुळे  परेशान होऊन  व  तसेच दोन दिवसापासून शेतशिवारीतील लाईन नसल्याने वारोवर अर्ज देऊन कुठलीही उपाय योजना न केल्याने आज दिनांक 13 रोजी वाटखेड येथील स्वप्नील मुळे 33वर्ष या युवकाने चक्क बाभूळगाव येथील महवितरण कंपनीच्या आवारातील झाडाला फाशी ...
Read more

Skill Development Centre: कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब येथे टेलरिंग, ब्युटी व मेहंदी कोर्सचा अभिनव उपक्रम.

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी Skill Development Centre: सद्यस्थितीत कोणतेही सरकार विद्यार्थ्यांना कमी कालावधीत रोजगार मिळवून देऊ शकत नाही. दुसरीकडे कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक कंपन्या कौशल्य संपन्न मनुष्यबळाच्या शोधामध्ये आहे. यामुळे आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना शहरात नोकरी मिळू शकत नाही. हीच गरज लक्षात घेऊन, ग्रामीण परिसरातील युवा, युवती व महिलाना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची ...
Read more

Yellow Mosaic Virus: दारव्हयाच्या तालुका कृषी विभागाने शेतकरी सोडला वार्यावर.

तालुका प्रतिनिधी/दारव्हा चेतन पवार Yellow Mosaic Virus: तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याची तसेच शेतकऱ्यांना ग्रामस्तरावर योजनांची माहिती देणारी यंत्रणा ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची आहे. कृषी अधिकारी कार्यालयातूनच अल्पभूधारक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दारव्हा येथील कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. उपविभागीय कृषी ...
Read more

Electoral Roll: आठ हजार मतदार वगळले तुमचे नाव यादीत आहे का ?

आठ मतदारसंघाची स्थिती, दुबार, मृत, स्थलांतरित नावे वगळली. Electoral Roll: आयोगाद्वारा मतदार यादी अपडेट केली जात आहे. जिल्ह्यातही याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. ५ जानेवारी ला प्रसिद्ध मतदार यादीत २४,००,६६२ मतदार होते. यामध्ये दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदार वगळण्यात आल्याने मतदार यादीत तब्बल ८,०४५ नावे ...
Read more

ST Mahamandal: बसचालक मोबाइलवर बोलतोय? फोटो पाठवल्यास त्वरित कारवाई!

एसटी चालविताना मोबाइलचा वापर नको : अन्यथा थेट निलंबन. ST Mahamandal : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असल्याने यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु काही चालक बस चालविताना मोबाइलवर बोलत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे आता एसटीचा चालक मोबाइलवर बोलताना आढळल्यास फोटो काढून पाठवा. त्वरित कारवाई केली जाईल, असे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. बस ...
Read more

प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी कर्जमुक्त हा आनंदाचा सर्वोच्च क्षण.

डॉ. विजय दर्डा यांचे प्रतिपादन : ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात. प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी : सहा वर्षांपूर्वी बंद पडलेली सूतगिरणी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. राज्य शासनाचीही साथ मिळाली. राज्यातील एकमेव सहकारी सूतगिरणी भाडेतत्त्वावर देण्यास त्यांनी मंजुरी दिली. आज शेतकरी-कष्टकऱ्यांची ही गिरणी पूर्णपणे कर्जमुक्त झाली असून, हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण असल्याचे प्रतिपादन ...
Read more

Murder Case: वाघापूर येथे जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून.

आठवड्यात तिसरी घटना : आरोपीचे अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण. Murder Case: शहरातील वाघापूर टेकडी येथे सकाळी १० वाजता जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपीने स्वत:च अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली. जिल्ह्यात आठवडभरात खुनाच्या तीन घटना घडल्या आहे. उमरखेड, कळंब आणि शनिवारी यवतमाळ शहरात खून झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...
Read more

परतवाडा आरटीओ, महसूल, पोलिसांच्या डोळ्यांवर पट्टी ?

ओव्हरलोड ट्रक बिनबोभाट; एकाच पासवर अनेक ट्रिप. परतवाडा आरटीओ : मेळघाटच्या पायथ्याशी शेत सपाटीकरणाच्या नंतर आता कृती आराखड्याच्या नावावर खदानीतून हजारो ब्रास मुरुमाची वाहतूक परतवाडा- अचलपूरसह परिसरात सुरू आहे. मुरूम घेऊन धावणारे ट्रक एकाच पासवर तीन ट्रिप अन् ओव्हरलोड धावत असताना महसूल पोलिस आणि आरटीओच्या डोळ्यांवरील पट्टी बरेच काही बोलणारी ठरली आहे. चिखलदरातील बोराळानजीक शेताच्या ...
Read more

नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग.

कारंजा शहरात खळबळ : अग्निशमन दलाची धडपड. कारंजा (घाडगे) शहरालगत विठ्ठल टेकडी भागात राष्ट्रीय महामार्गाजवळील नगरपंचायतच्या कचरा डेपोला अचानक आग लागली. आज दुपारी साडेबारा वाजेदरम्यान आगीचा भडका उडाल्याने त्याचा धूर आकाशात पोहोचला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने या आगीवर नियंत्रण मिळविले. राष्ट्रीय महामार्गालगत टायर पंक्चर दुरुस्तीचे दुकान असल्याने ...
Read more

थंडी वाढली; हृदयविकार, लकव्याचा ज्येष्ठांना धोका.

काळजी घेण्याची आवश्यकता : थंडीपासून स्वत:चा बचाव हाच उपाय. वणी : हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रात्री व पहाटेच्या तापमानात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. या काळात ज्येष्ठांना हृदयविकार आणि लकव्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अचानक बदललेले वातावरण, तापमानात झालेली घट यामुळे हृदयविकार किंवा लकवा होण्याची शक्यता बळावते. थंडीमुळे शरीरातील पेशी आकुंचन पावतात. ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.