Road Accident: बाळापुर चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकला बाळापुर अंबुजा फॅक्टरी जवळ अपघात!

*जिल्हा प्रतिनिधी अकोला – जाकिर अहमद बाळापुर*

Road Accident: बाळापुर चंद्रपूर येथून जळगाव जामोद येथे सिमेंट नेत असताना MH-29 BE- 7480 14 चक्का ट्रकचा अकोला बाळापूर महामार्ग अंबुजा फॅक्टरी जवळ पहाटे 4 वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

अपघातात कुठलीही जीवित हानी नाही चालक अय्यद देशमुख यांनी मागून येणाऱ्या ट्रकने भरधाव वेगाने येऊन ओव्हरटेक केल्यामुळे गाडीचे संतुलन सुटून अपघात झाल्याचे सांगितले मात्र बाजूला लागून असलेल्या शेतकऱ्यांचे शेतामध्ये चार सागवान चे झाडे गाडी रोडच्या खाली शेतामध्ये गेल्यामुळे झाडे तुटून पडले असे सचिन काशीराम बहेल शेतकरी यांनी माहिती दिली पुढील तपास बाळापुर पोलीस स्टेशन करीत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

nineteen − 14 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.