Road Accident: बाळापुर चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकला बाळापुर अंबुजा फॅक्टरी जवळ अपघात!

*जिल्हा प्रतिनिधी अकोला – जाकिर अहमद बाळापुर* Road Accident: बाळापुर चंद्रपूर येथून जळगाव जामोद येथे सिमेंट नेत असताना MH-29 BE- 7480 14 चक्का ट्रकचा अकोला बाळापूर महामार्ग अंबुजा फॅक्टरी जवळ पहाटे 4 वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. अपघातात कुठलीही जीवित हानी नाही चालक अय्यद देशमुख यांनी मागून येणाऱ्या ट्रकने भरधाव वेगाने येऊन ओव्हरटेक केल्यामुळे ...
Read moreRoad Accident: कोकलेगाव ते शेळगाव रोडवर ट्रक व ट्रॅक्टरचा भीषण अपघात अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* Road Accident: नायगाव तालुक्यातील कोकलेगाव ते शेळगाव छत्री रोडवर भीषण अपघात झाला असून या चणाडाळ घेऊन जाणारा ट्रक व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक झाली असून यात ट्रॅक्टर ड्रायव्हरला मोठे दुखापत झाली आहे. आणि तो गंभीर जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. सदर घटना दिनांक 26/2/2024 सायंकाळी आठच्या ...
Read moreRoad Accident: शेंबाऴपिंपरी हिंगोली रोडवर ट्रकच्या धडकेत एका २३ वर्षीय युवकाचा गेला जिव तर एक गंभीर जखमी.

*पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Road Accident: सदर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच. पुसद :- तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे हिंगोली रोडवर रात्री ११ वाजता एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार काल रात्री शेंबाळपिंपरी ते हिंगोली रोडवर ट्रक क्रमांक mh43 e ...
Read moreRoad Accident: धामणगाव रोडवरील दीप बार समोरील घटना.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* भरधाव रेतीट्रकची दुचाकीला धडक 3 गंभीर. Road Accident: बाभुळगाव बस स्थानक नजीक धामणगाव रोडवरील दीप बार जवळील पेट्रोल पंपाच्या समोर धामणगाव कडून येणाऱ्या भरधाव वेगाने अवैध रेती भरून येत असलेल्या ट्रकने दुचाकीला मागुन धडक दिल्याने ॲक्टिवा दुचाकीवरील ३ जन फेकल्याने गंभीर जखमी होऊन रेतीचा ट्रक उलटल्याची घटना दिनांक 27डिसेंबर रोजी सांयकाळी ...
Read moreRoad Accident: बाभूळगाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक ठार एक गंभीर.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* Road Accident: बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती फाटा येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. सदर घटना सोमवारला सायंकाळी 7:45 वाजता घडली. मृतक प्रितेश प्रकाश ओंकार वय 32 वर्षे राहणार राणी अमरावती हा आपली दुचाकी पल्सर एम एच 29 बि ...
Read more