Road Accident: शेंबाऴपिंपरी हिंगोली रोडवर ट्रकच्या धडकेत एका २३ वर्षीय युवकाचा गेला जिव तर एक गंभीर जखमी.

*पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)*

Road Accident: सदर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

पुसद :- तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे हिंगोली रोडवर रात्री ११ वाजता एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार काल रात्री शेंबाळपिंपरी ते हिंगोली रोडवर ट्रक क्रमांक mh43 e 3462 हा उसाचा ट्रक रात्री ११ वाजताच्या सुमारास शिऊर साखर कारखान्यावरुन उस खाली करुन रिकामा शेंबाळपिंपरी मार्गाने भरधाव वेगान येत होता.

याच दरम्यान काही तरुण रोडच्या साईडने जात असतांनी अचानक ट्रकने त्यांना चीरडले. यात राजरत्न जळबा पाईकराव वय वर्ष २३ या युवकाचा जागीच मृत्यु झाला तर मानीक भिमराव कांबळे हा गंभीर जखमी आहे आहे़. सदर रोडवरील अभघातांनी मालीका थांबन्याच नाव घेत नाही तर या रोडवरील जाण्यार्या गाड्यांवर नियंत्रण आणन्यासाठी योग्य ते उपायोजना करन्याची मागणी आता जोर धरु लागली आहे या आधीच अश्या घटना घडू शकते या बद्दल विदर्भ टाईम न्युज ने वारंवार बातमींच्या मार्फत सुचित केल होत पन याची अद्यापही दखल घेन्यात आली नाही. लवकर उपायोजना केल्या नाही तर निष्पाप नागरीकांचे जिव जातच राहतील असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one − 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.