बोदेगांव येथे लिटिल बर्ड्स कॉन्व्हेंट येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

दारव्हा तालुक्यातील बोदेगांव येथे 28/1/24 रोजी लिटिल बर्ड्स कॉन्व्हेंट येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी याही वर्षी शाळेच्या पठगणात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्याज बरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौं ऊमिता सुखदेव राठोड तसेच प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौं कालिंदा यशवंत पवार , व उपसरपंच रवी राठोड गुलशन राठोड यांनी पद भूषवून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आले त्याज बरोबरमाजी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

व सेवा निऊत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आले शिक्षणाची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान क्रांतिसूऱ्य सावित्री बाई फुले व संत सेवालाल महाराज व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सौं सरपंच ऊमिता सुखदेव राठोड यांनी प्रतिमेचे पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी विद्याथ्यांनच एक पेन व संविधान पुस्तकं देऊन सत्कार करण्यात आले.

या सांस्कृतिक कला मंच्यावर चिमुकल्या विद्यार्थी नी आपल्या विविध गाण्यावर नृत्यांची कलेनी उपस्थित सर्व मान्यवर पाल्यांची मन जिकंली, या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन लिटिल बर्ड्स कॉन्व्हेंट चे व्यवस्थापक सुनील राठोड सर जयश्री राठोड मॅडम, सौं मेश्राम मॅडम, कराळे मॅडम हनवते मॅडम, चव्हाण मॅडम यांनी अथक परिश्रम घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

sixteen − sixteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.