Gharkul Yojna : दारव्हा तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना मिळताहेत घरकुलाचा लाभ.

Gharkul Yojna : दारव्हा तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना मिळताहेत घरकुलाचा लाभ. गरजू व इतर समाज लाभार्थ्यांची पंचायत समितीत पायपीट; प्रशासनाने दुर्लक्ष ! *चेतन पवार : दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नुकत्याच प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र-ड, यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या नावासह याद्या प्रसिद्ध झाल्या ...
Read moreDarwha : पाथ्रड देवी येथे बैलपोळा उत्साहात साजरा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* Darwha : पाथ्रड देवी येथे बैलपोळा उत्साहात साजरा ,हजारो शेतकऱ्याचा बैलासह पोळा उत्साहात सहभाग, शेकडो वर्षापासून जय लखामाई माता पटांगनावर भरतो पोळा उत्सव. दारव्हा तालुक्यातील पाथ्रड देवी येथील श्रावण मास संपल्यावर हिंदू धर्मात पोळा हा बैलाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणाला एक दिवसाआधी बैलांच्या खान शेकनी पासून ...
Read moreबोदेगांव येथे लिटिल बर्ड्स कॉन्व्हेंट येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा तालुक्यातील बोदेगांव येथे 28/1/24 रोजी लिटिल बर्ड्स कॉन्व्हेंट येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी याही वर्षी शाळेच्या पठगणात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्याज बरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौं ऊमिता सुखदेव राठोड तसेच प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौं कालिंदा यशवंत पवार , व उपसरपंच ...
Read moreकला व वाणिज्य महाविद्यालय Bori Arab येथे ऑफलाईन प्लेसमेन्ट.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा…स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरीअरब येथे करिअर मार्गदर्शन सेल व एन.आय.आय. टी (ICICI Bank) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफलाईन प्लेसमेन्ट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते या कार्यकमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून NIIT चे H.R. Manager श्री. शिवम सिंघ हे होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप खुपसे हे होते. या कार्यक्रमामध्ये ...
Read moreDarwha: पाथ्रड देवी येथिल मासेमारांवर उपासमारीची वेळ.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण र.न. १६२७. Darwha: गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण र.न. १६२७, ता. दारव्हा जिल्हा. यवतमाळ संस्थेकडे गोकी प्रकल्प शासनाचे अटी व शर्ती नुसार बोली पद्धतीने संस्थेकडे आहे. सदरहू तलावाची संस्थेनी शासनाची P.P. करून ठेकेदाराला प्रकल्प दिलेला आहे. ठेकेदाराचे माणसं येवून प्रकल्पावर मासेमारी ...
Read more