Yusuf Punjani: Nationalist Congress Party जिल्हास्तरीय पदाधिकारी संवाद बैठक संपन्न.
Nationalist Congress Party प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचविण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो Yusuf Punjani यांचे अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस वाशिम येथे दिनांक-१० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पक्ष संघटन सह बुथबांधणी व आगामी १४ जानेवारी रोजी आयोजित महायुतीच्या जिल्हास्तरीय संमेलना बाबत विस्तृत चर्चा करून संमेलनाला यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात आले,यावेळी जिप अध्यक्ष तथा राकापा प्रदेश उपाध्यक्ष श्री चंद्रकांत ठाकरे,युवा नेते श्री देवव्रत डहाके,माजी जिप सभापती श्री जयकीसन राठोड,रायुका प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रशांत गोळे,पक्ष निरीक्षक यवतमाळ श्री अशोक परळीकर, राकापा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्री मोहन भताने.
श्री आकाश शिंदे जिल्हाध्यक्ष राकापा विद्यार्थी,राकापा सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष हामीद शेख,सलीम भाई बेनिवाले,श्री रविंद्र घुले जिल्हा उपाध्यक्ष,श्री राजुभाऊ बाजड,श्री राहुल रंगे,श्री अभिजित पाटील,जिल्हा संघटक श्री दिलीप चव्हाण,जिल्हा सरचिटणीस श्री आत्माराम सोमटकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य हुसेन बंदुकवाले,वाहिद्दोद्दीन शेख,जाकीर शेख,तालुकाध्यक्ष श्री सुनील पाटील,श्री अमोल ठाकरे,श्री अशोक जाधव,श्री सुशांत जाधव,श्री राजेश पाटील.
श्री संतोष ठाकरे,शहराध्यक्ष श्री गोविंद वर्मा, श्री अजय श्रीवास,मीर आशिक अली व डॉ श्री अविष दरेकार,मो काशीफ, आदी उपस्थित होते,यावेळी मा.श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वाशिम पस सदस्य भिकाभाई बेनिवाले, श्री गजानन काळे,श्री अनिल मवाळ,श्री मोहन जगदाळे,श्री विष्णू बदर, श्री राजू काळे,श्री भिकाजी काळे व शाकेरत खान आदींसह अनेक युवकांनी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश.