अमरावती मनपात हायव्होल्टेज ड्रामा! किरीट सोमय्यांच्या गाडीवर टोमॅटोफेक; MIM-उद्धव सेनेच्या नगरसेवकांना पोलिसांनी फरफटत नेले | Kirit Somaiya Amravati

Kirit Somaiya Amravati : अमरावती महानगरपालिकेत गुरुवारी भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अधिकृत बैठकीवरून प्रचंड गदारोळ आणि हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. महापालिकेतील कथित ‘जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या’वर चर्चा करण्यासाठी सोमय्या येथे आले असता, एमआयएम (MIM) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी त्यांना तीव्र विरोध केला. विधानपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना राजकीय नेत्याला ...
Read moreMaharashtra Congress New President : तळागाळातून समोर आलेले नेते आता महाराष्ट्र काँग्रेस प्रेसिडेंट ! जाणून घ्या कोण आहेत Harshwardhan Sapkal !

Maharashtra Congress New President : महाराष्ट्रात आता काँग्रेसची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.नाना पटोले यांच्याकडे असलेली ही जबाबदारी आता सपकाळ यांना सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य ते आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्याने पक्षाने तळागाळातील माणसाला नेतृत्व दिले आहे.अशी राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.सपकाळ यांना मानववादी विचारांचा नेता मानला जातो. हर्षवर्धन सपकाळ ...
Read moreMaharashtra Politics : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हे 10 आमदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीमधील डिनर पार्टीला जाणार?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत पराभवाचे चटके सहन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात पुन्हा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नवे खिंडार पाडण्याची रणनीती आखली जात आहे की काय,अशीच शंका सध्या या दोन्ही पक्षात आणि राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 10 आमदार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ...
Read moreMaharashtra Politics : धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातील “पुरुष वेश्या”!!!

Maharashtra Politics : बीड जिल्ह्यात मस्साजोग गावाच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर राज्यात राजकारण तापलेला असताना ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात वारंवार भाष्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाचे खास शिलेदार म्हणून ओळख असलेले आमदार जानकर ...
Read moreMaharashtra Politics : राज्यात लवकरच आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार.

Maharashtra Politics : राज्यात लवकरच आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात डिसेंबर एंडिंग मध्ये एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा भूकंप एनसीपी शरद पवार गटाला मोठा धक्का देणारा ठरणार आहे.या संबंधात राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. राष्ट्रीय सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार ...
Read moreMeeting at Gautam Adani’s Home : गौतम अदानींच्या दिल्ली निवासातील बैठकीतून भाजप – दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेटविली महाविकास आघाडीत सुरुंगाची वाती?

Meeting at Gautam Adani’s Home : गौतम अदानींच्या दिल्ली निवासातील बैठकीतून भाजप – दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेटविली महाविकास आघाडीत सुरुंगाची वाती? दोन्ही पवारांचे शिलेदार आणि भाजपचे वरिष्ठ नेत्यांत सत्तेसाठी बनली गौतम अदानींच्या निवासात रणनीती महाराष्ट्रात भाजपकडून महाविकास आघाडीमध्ये राजकीय भूकंप आणण्यासाठी ऑपरेशन लोटस वर काम सुरू असल्याची चर्चा होत असताना,महाविकास आघाडीमध्ये सूरंग लावण्यासाठी गुरूवारी भाजप ...
Read moreMahayuti Government Maharashtra : ह्या तीन महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार

Mahayuti Government Maharashtra : ह्या तीन महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार.विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपचे आत्मविश्वास खूप वाढले आहे. त्यामुळेच आता नव्या मंत्रिमंडळात भाजप तीन महत्त्वाच्या खात्यांवर आपला दावा ठोकत आहे मात्र या खात्यांमुळे सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ला सरकार चालविताना नेहमी अडचणींचा सामना करावा लागणार अशी चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे.दरम्यान ...
Read moreMaharashtra Politics : मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नवीन नाव अन् नवा ट्विस्ट कोण आहेत फडणवीसांचे ते निकटवर्तीय ?

Maharashtra Politics : मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नवीन नाव अन् नवा ट्विस्ट, कोण आहेत फडणवीसांचे ते निकटवर्तीय ? महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचा निकाल आल्यानंतर महायुतीने बहुमतापेक्षा कित्येक तरी जास्त जागा पटकावले आहे पण राज्याचे नवीन मुख्यमंत्री आणि नवा कॅबिनेट यावर आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस लोटूनही राजकारणाचा काथ्यकूट सुरू आहे.यादरम्यान सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी ...
Read moreYavatmal-Washim Lok Sabha निवडणुकीत बसपामुळे तिहेरी लढत होण्याचे संकेत!

माजी खासदार हरिभाऊ राठोड मुळे वाढला निवडणुकीत उत्साह. यवतमाळ/ Yavatmal-Washim Lok Sabha मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी खासदार व अखिल भारतीय बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष Haribhau Rathod निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, बसपा कडून उमेदवारी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी नामांकन दाखल केले व त्यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.हरिभाऊ राठोड यांच्या उमेदवारीने ...
Read moreVanchit Bahujan Aghadi यवतमाळ वाशीम लोकसभा उमेदवार, इंजि. Abhijit Rathod याची उमेदवारी दाखल.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* Vanchit Bahujan Aghadi: यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून आज इंजि. Abhijit Rathod यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विदर्भअध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, आणी जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केल्या नंतर अभिजित राठोड यांनी शेतकरी, बेरोजगार युवा,याच्या करिता संघर्ष करण्याचा ...
Read more