बाभूळगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची बैठक.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा (पूर्व) चे.  जिल्हाध्यक्ष-डॉ. निरज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बाभुळगाव येथील विश्राम गृहात दि.17 डिसेंबर रोजी तालुक्याची संघटनात्मक बांधणी करण्याकरिता कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका मेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. तर, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष – लक्ष्मणजी पाटील, जिल्हा महासचिव – शिवदासजी कांबळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला व पक्ष मजबुती संदर्भात मार्गदर्शन केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यावेळी माजी पोलीस अधिकारी आनंद भगत यवतमाळ, विलास मुनेश्वर, विनोद वासे, विशालकुमार राऊत, सुरज भितकर, सुशील लांजेवार, पद्माकर  कावळे, निखिल ढोले, अशोक खडसे, दिलीप वाघमारे, संघपाल खंडेराव  तालुक्यातील जेष्ठ आणि सक्रिय कार्यकर्ते हे प्रामुख्याने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.