Vanchit Bahujan Aghadiचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* यवतमाळ: दि,5/3/2024 रोजी Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ जिल्हा (पूर्व) अंतर्गत जिल्हा,तालुका व शहर पदाधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम सेंट्रल सेलिब्रेशन हॉल यवतमाळ येथे सपन्न झाला वं.ब.आ.चे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांचे अध्यक्षते खाली व त्यांचे सकल्पनेतून साकार या झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा निरीक्षक मा शरदजी वसतकर साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत, मुख्य प्रशिक्षक राज्य उपाध्यक्ष ...
Read moreबाभूळगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची बैठक.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा (पूर्व) चे. जिल्हाध्यक्ष-डॉ. निरज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बाभुळगाव येथील विश्राम गृहात दि.17 डिसेंबर रोजी तालुक्याची संघटनात्मक बांधणी करण्याकरिता कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका मेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. तर, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष – लक्ष्मणजी पाटील, जिल्हा महासचिव – शिवदासजी कांबळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद ...
Read more