बाभुळगाव : नॅनो कार चालकाने दोघांना उडविले.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

बाभुळगाव वस्ती बसस्थानक येथील घटना.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

कोठा या गावरून बाभूळगाव कडे जात असलेल्या नॅनो गाडी चालकाने दोन इसमास उडविण्याची घटना आज दि. 8 रोजी 11वाजताच्या दरम्यान बाभूळगाव वस्ती बसस्थानक येथे घडली यात दोघे जखमी झाले. कोठा येथून MH31 DK5425 ही नॅनो कार घेऊन माहुली या गावाकडे जात असताना बाभूळगाव वस्ती बस्थांकाजवल चालकास अचानक डुलकी आल्याने चालकाचे नियत्रंण सुटल्याने ब्रेकवर पाय न जाता ॲक्सिलिटर वर पाय गेल्याने समोरून येत असलेला स्प्लेंडर चालक अय्युब अली तय्यब अली.

याल धडक बसल्याने त्याच्या डोक्याला मार लागलं तर रोडच्या कडेला असलेल्या पंचरच्या दुकानात गाडीचा पंचर काढण्यासाठी उभा असलेल्या आमिन अजीज कुरेशी याला धडक लागल्याने पायाला व छातीला मुका मार लागला. जखमी दोघांना बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे.

सदर वृत्त लिहे पर्यंत बाभूळगाव पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली नव्हती.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seven + five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.