आदिवासी सांस्कृतिक संकुलाचे आमदार Dr. Ashok Uike यांच्या हस्ते भूमिपूजन.

राळेगाव: राळेगाव शहरातील यवतमाळ रोडवरील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शासकीय मोकळ्या जागेवर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून बिरसा मुंडा आदिवासी सांस्कृतिक संकुलाचे भूमिपूजन माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्रा, Dr. Ashok Uike यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे शहर अध्यक्ष डॉ कुणाल भोयर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा उत्सव समितीचे पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते या संकुलासाठी आमदार डॉ अशोक उईके यांनी जील्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना अंतर्गत एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे सर्व आदिवासीं बांधवांकडून आमदार डॉ अशोक उईके यांचे अभिनंदन करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

शहरात प्रथमच आदिवासी सांस्कृतिक संकुलाचे उभारणी होत आहे त्यामुळे याचा फायदा आदिवासी बांधवांसाठी होणार आहे व समोरही या संकुल साठी निधी कमी पडला तर आणखी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार डॉ अशोक उईके यांनी यावेळी दिली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

three × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.