हस्तापूर पांदण रस्ताचेआ, MLA Ashok Uike यांच्या हस्ते भूमिपूजन.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* हस्तापूर बाभुळगाव पांदण रस्त्याचे भूमिपूजन आमदार अशोक उईके यांच्या हस्ते 1फेब्रुवारीरोजी करण्यात आले. या पांदण रस्त्याच्या दुतर्फा बाभूळगाव, मागसावंगी, हस्तापूर येथील जवळपास 50 शेतक-यांची शेती आहे. शेतीकडे जाण्यासाठी हाच एकमेव पांदण रस्ता आहे. पावसाळ्यात चिखलातून, दलदलीतून वाट काढताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातही शेतमालाची वाहतूक करणे फारच कठीण झाले आहे. ...
Read moreआदिवासी सांस्कृतिक संकुलाचे आमदार Dr. Ashok Uike यांच्या हस्ते भूमिपूजन.

राळेगाव: राळेगाव शहरातील यवतमाळ रोडवरील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शासकीय मोकळ्या जागेवर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून बिरसा मुंडा आदिवासी सांस्कृतिक संकुलाचे भूमिपूजन माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्रा, Dr. Ashok Uike यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे शहर अध्यक्ष डॉ कुणाल भोयर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा उत्सव ...
Read more