Wardha Accident News : बुडणाऱ्या भाच्याला वाचवले, पण मामावरच काळाचा घाला.

Wardha Accident News : अधिक महिन्याच्या पवित्र पर्वावर नदीत स्नानासाठी गेलेल्या एका कुटुंबावर अचानक काळाने घाला घातला आहे.वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वणा नदीच्या पात्रात बुडणाऱ्या भाच्याला वाचवण्यात मामाला यश तर आले मात्र, दुर्दैवाने वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने मामाचा स्वतःचाच बुडून मृत्यू झाला. ही अत्यंत चटका लावून जाणारी घटना शेकापूर (बाई) ...
Read more