मान्सून लांबणीवर, विदर्भात २५ जून ते १ जुलै दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता; पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा | Vidarbha Monsoon Update

Vidarbha Monsoon Update : धो-धो बरसणाऱ्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामान विभागाकडून एक काहीशी चिंताजनक आणि निराशाजनक बातमी समोर आली आहे. जूनचा पंधरवडा उलटला तरीही सध्या तळकोकणात खोळंबलेला मान्सून पुन्हा पूर्ववत सक्रिय होण्यासाठी आणखी किमान एका आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून विदर्भाला पाऊस देणारी मान्सूनची दुसरी शाखाही सध्या ...
Read more
कृषी विभागाचा विदर्भ आणि सातपुडा पट्ट्यात महत्त्वाचा इशारा; ‘या’ तारखेपूर्वी पीक विमा उतरवण्याचे प्रशासनाचे आवाहन | Vidarbha Monsoon Alert

Vidarbha Monsoon Alert : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल निनो’ (El Nino) या जागतिक हवामान बदलाचे मोठे सावट निर्माण झाले असून, विदर्भासह राज्यातील मान्सूनचा प्रवास लांबण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जून महिन्याच्या अखेरपर्यंत दमदार पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढावू शकते. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कोणत्याही ...
Read more