‘सीबीएसई’ घोटाळ्यानंतर नागपूर विद्यापीठही गोत्यात? निकाल लावणाऱ्या ‘त्या’ वादग्रस्त कंपनीची चौकशी सुरू | Nagpur University Exam Scam

Nagpur University Exam Scam : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा आणि निकालांचा घोळ आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. ज्या हैदराबाद येथील ‘कोएम्ट एज्युकेट प्रा. लि.’ (COEMT Educate Pvt. Ltd.) कंपनीवर विद्यापीठाने परीक्षा संचालन, डिजिटल मूल्यांकन आणि निकाल प्रक्रियेसाठी कोट्यवधी रुपयांचा विश्वास टाकला होता, तीच कंपनी आता मोठ्या वादात सापडली आहे. विशेष म्हणजे, ...
Read more