Sahebrao Kamble यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य सत्कार.

उमरखेड प्रतिनिधी: कॉंग्रेस पक्षाच्या सलग्नीत असलेल्या राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या प्रदेश महासचिवपदी निवड झाल्याबदल शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी प्रो डॉ अनिल काळबांडे, संतोष निथळे, उत्तमराव शिंगणकर, पेंटर गजानन काळबांडे, राहुल काळबांडे,दत्ता मुन्नेश्वर, यशवंत काळबांडे. भिमराव आठवले,राजसाहेब पंडीत, दादाराव अठवले, गजानन शिंगणकर, अविनाश खंदारे, सुधाकर कांबळे , सरपंच ...
Read moreभाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण.

उमरखेड पंचायत समितीच्या वतीने पुरस्कारांचे आयोजन. उमरखेड: सहकारमहर्षी ,शिक्षणमहर्षी लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2023 जिजाऊ सांस्कृतिक भवन पुसद रोड उमरखेड येथे दि . ९ नोव्हेबर रोजी संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यात ४६ आदर्श शिक्षक व उत्कृष्ठ पंचायत समितीचे कर्मचारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. ...
Read moreChild Abuse: शहरातील 8 वर्षीय बालिकेवर अत्याचार.

72 वर्षीय नराधम पोलीसांच्या ताब्यात. Child Abuse: घरात बसून टीव्ही पाहात बसलेल्या 8 वर्षिय बालिकेला तुझी आजी कोठे गेली , मला तीला भेटायचे आहे असे विचारून तेथील पलंगावर येऊन बसलेल्या 72 वर्षीय आरोपीने बालीकेशी अश्लिल चाळे करीत अत्याचार केल्याची घटना दि. 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास शहरातील एका कॉलनीमध्ये घडली आहे. या प्रकरणी ...
Read more