बायको आणि तिच्या मामेबहिणीचे फोटो वापरून केले अश्लील कृत्य; अमरावतीच्या परतवाडा गुन्हा दाखल | Wife Harassment Case Amravati

Wife Harassment Case Amravati : पती-पत्नीचे नाते हे एकमेकांवरील अथांग विश्वास आणि प्रेमाच्या धाग्यांनी विणलेले असते. मात्र, जेव्हा याच पवित्र नात्यामध्ये संशयाचे भूत शिरते, तेव्हा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे अंगावर काटा आणणारे एक धक्कादायक उदाहरण अमरावतीच्या परतवाडा परिसरात समोर आले आहे. एका संशयी पतीने आपल्याच पत्नीच्या चारित्र्यावर डाग लावण्यासाठी चक्क तिच्या नावाने सोशल ...
Read more