HSRP Number Plate Registration : वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य ! अन्यथा मार्च पासून दंडात्मक कारवाई होणार.

HSRP Number Plate Registration : आता येत्या 31 जानेवारीपासून सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणी अनिवार्य करण्यात आलेले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार काही काळापूर्वी परिवहन विभागाच्या मार्फत हाय सेक्युरिटी नंबर प्लेट प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. महाराष्ट्रात आता या आदेशावर प्रादेशिक परिवहन विभागाने यातायात विभागाकडून अंमलबजावणी होणार असून,ज्या वाहनांना एचएसआरपी अर्थातच हाय ...
Read moreपरतवाडा आरटीओ, महसूल, पोलिसांच्या डोळ्यांवर पट्टी ?

ओव्हरलोड ट्रक बिनबोभाट; एकाच पासवर अनेक ट्रिप. परतवाडा आरटीओ : मेळघाटच्या पायथ्याशी शेत सपाटीकरणाच्या नंतर आता कृती आराखड्याच्या नावावर खदानीतून हजारो ब्रास मुरुमाची वाहतूक परतवाडा- अचलपूरसह परिसरात सुरू आहे. मुरूम घेऊन धावणारे ट्रक एकाच पासवर तीन ट्रिप अन् ओव्हरलोड धावत असताना महसूल पोलिस आणि आरटीओच्या डोळ्यांवरील पट्टी बरेच काही बोलणारी ठरली आहे. चिखलदरातील बोराळानजीक शेताच्या ...
Read moreतहसीलसमोर Samadhi Andolan.

Samadhi Andolan: शहरातील शासकीय कार्यालय परिसरातील रस्ता दुरुस्तीसाठी आरटीआय कार्यकर्ता दादाजी पोटे यांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली. लोटांगण आंदोलन केले. मात्र, कोणत्याही विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे गुरूवारी त्यांनी तहसील कार्यालयासमोर पाच फूट खड्डा खोदून समाधी आंदोलन केले. याबाबतचे निवेदन संबंधित विभागाला दिले. येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, न्यायालय, एसडीओ कार्यालय, एसडीपीओ ...
Read more