‘मॅट्रिमोनी’वर बनला सिरीयल थग! लग्नाचे आमिष दाखवून नागपूरच्या तरुणीला तब्बल ४६.९७ लाखांचा गंडा | Nagpur Matrimonial Fraud

Nagpur Matrimonial Fraud : इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन फंडे वापरून नागरिकांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. नागपूर शहरातील अत्यंत उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या ‘सिव्हिल लाईन्स’ परिसरातील एका सुशिक्षित तरुणीला अशाच एका आंतरराष्ट्रीय सायबर भामट्याने आपल्या जाळ्यात ओढले आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवून आणि भावनिक साद घालत या ठकबाजाने तरुणीची ...
Read more