लायन्स क्लब रिसोड तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* लायन्स क्लब रिसोड तर्फे जवळा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप दिनांक 16 डिसेंबर रोजी करण्यात आले .यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी हजर होते तसेच साहित्य वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पहावयास मिळत होता लायन्स क्लबचे सर्व मेंबर हजर होते यामध्ये लायन्स क्लबचे तालुकाध्यक्ष डॉ. माधवराव मस्के, एम जे ...
Read moreशेगाव खोडके ते रिसोड रस्त्याची बिकट अवस्था.

प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते Risod ते Shegaon Khodke ह्या रस्त्याची जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून अतिशय दैनंदिन अवस्था झाली आहे हे गाव विदर्भ मराठवाडा सरहद अवघ्या पाच ते सात किलो मीटर अंतरावर आहे रिसोड हे मोठे बाजारपेठ असल्याकारणाने जवळपास आठ ते दहा गाव या रस्त्यावरून येणे जाणे सुरू आहे ह्या रस्त्यावरून माळशी, वाघजाळी, आजेगाव, ताकतोडा ...
Read more