८६ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प, संगणक परिचालकांचा संप!

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक मागील दोन महिन्यांपासून संपावर गेल्याने ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे विकासात्मक कामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइनची सर्व कामे करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती केली. संगणक परिचालक आपल्या ...
Read moreKaam Band Aandolan: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद.

जिल्हा शल्य चिकित्सकांसह आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन. Kaam Band Aandolan: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एनयुएचएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायासेजन करावे, यासह अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, ह्या मागणीसाठी बुधवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू ...
Read more