Maharashtra Politics : धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातील “पुरुष वेश्या”!!!

Maharashtra Politics : बीड जिल्ह्यात मस्साजोग गावाच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर राज्यात राजकारण तापलेला असताना ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात वारंवार भाष्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाचे खास शिलेदार म्हणून ओळख असलेले आमदार जानकर ...
Read moreKailash Fad : बंदुकीतून फायरींग आणि व्हिडिओ ट्विट करणारा कैलास फडला 24 तासात जामीन.

धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता Kailash Fad ने केले कनेरवाडी गावात बंदुकीतून फायर. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती कार्यकर्ता असलेला कैलास फड याने हवेत फायरिंग केल्यानंतर त्याला परळी पोलिसांनी अटक केली होती.त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशानंतर मात्र कैलास फड याला अवघ्या 24 तासात जामीन मंजूर झाला आहे.विशेष म्हणजे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया ...
Read more