Murder Case: पत्नी व प्रियकराच्या सोबतीने पतीचा गळा दाबून हत्या.

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने* Murder Case: वाडेगाव सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे यांची कामगिरी. पोलिसांनी दोन तासात पत्नी व प्रियकर आरोपीस अटक. पातुर:- बाळापूर पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम तामसी येथे वीटभट्टी वरील मजुरांची पत्नी व तिचा प्रियकराच्या संगतीने पतीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना १८ मार्च सोमवार रोजी उघडकीस आली आहे. ...
Read moreMurder Case: वाघापूर येथे जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून.

आठवड्यात तिसरी घटना : आरोपीचे अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण. Murder Case: शहरातील वाघापूर टेकडी येथे सकाळी १० वाजता जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपीने स्वत:च अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली. जिल्ह्यात आठवडभरात खुनाच्या तीन घटना घडल्या आहे. उमरखेड, कळंब आणि शनिवारी यवतमाळ शहरात खून झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...
Read moreBrutal Murder Case: पिपंळखुटि येथे दगडाने ठेचून युवकाचा खून.

पिपंळखुटी येथील देशी दारू तेलंगणात राज्यात: उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष. Brutal Murder Case: दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. सदर ही घटना चेकपोस्टजवळील पिंपळखुटी परिसरात दि. १८ ऑक्टोबर २०२३ बुधवारी रात्री सात ते आठ वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवीण नामदेव मंडपाचे (२८) रा. पिंपळखुटी असे खुन झालेल्या ...
Read more