Manoj Jarange Patil: Maratha Arakshan मंजूर, अध्यादेश निघणार यवतमाळात शिवसेना (उबाठा) कडून जल्लोष साजरा.

यवतमाळ: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेले Maratha Arakshan आंदोलन आज शासनाच्या अध्यादेशामुळे संपले आहे. या आंदोलनाचे प्रमुख नेते Manoj Jarange Patil यांनी महाराष्ट्र शासनाकडून आरक्षणासंदर्भात सर्व मागण्या मंजूर केले असून आता अध्यादेश निघणार असल्याने मराठा आंदोलन संपल्याची घोषणा केली ही माहिती शनिवारी सकाळी त्यांनी दिली. यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी सर्वच ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे. दरम्यान ...
Read moreMaratha Reservation: मराठा समाजाचा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवीण्यासाठी भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूलाच वापरावा लागेल – माजी खासदार Haribhau Rathod

Maratha Reservation: दिनांक २३जानेवारी २०२४ रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी, मराठा, बारा बलुतेदार, भटके विमुक्त यांच्या संयुक्त शिष्टमंडळाची भेट घेतली, दरम्यान Haribhau Rathod यांनी मराठा समाजाचा जटिल प्रश्न कायमस्वरूपी सविधानिकरीत्या निकाली काढायचा असेल तर भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूला वापरावा लागेल, जेणेकरून मराठ्यांनाही ...
Read more