भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी गोविंद नरसीकर यांची निवड.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* भाजपा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात जिल्हा उपाध्यक्ष पदी नरसी येथील पत्रकार गोविंद रामराव नरसीकर(टोकलवाड)यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेवून भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हानमंत पाटील नरोटे यांनी आज भाजपा ओबीसी मोर्चा ची जिल्ह्य़ाची ...
Read moreबाभूळगाव अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांकडून मतदान केंद्राची पाहणी.

*बाभुळगांव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* Babhulgaon Elections: फोटोमध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे दिसत आहे. बाभूळगाव निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे अशातच बाभूळगाव तालुक्यातील मालापूर व करळगाव या दोन गावाच्या मतदान केंद्राची पाहणी शुक्रवारला दुपारी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी केली. विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांचे शुक्रवारला दुपारी बाभुळगाव तालुक्यातील मालापूर ...
Read moreMarathi Board: यवतमाळ शहरातील दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये असावे मनसे कडून प्रशासनाला ८ दिवसाचा वेळ.

Marathi Board: यवतमाळ: मा. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे फलक है मराठी भाषेमध्ये असावे याबाबत आदेश दिलेला होता व त्याची मुदत ही दि. २५/११/२०२३ रोजी संपलेली आहे. या तारखेपूर्वी स्थानिक व्यापारी, दुकानदार व इतर आस्थापना यांनी त्यांचे दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये लिहिणे अपेक्षित होते परंतु असे निदर्शनास येते की अनेक दुकानांवरील फलक मराठीमध्ये लावलेले नाहीत. त्यामुळे ...
Read moreChild Harrasment: मुलीचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकल्या प्रकरणी.

Child Harrasment: दोन गटात तुफान हाणामारी २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल. पुसद प्रतिनिधी: ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ज्योतीनगर घाटोडी येथे दि. २५ नोव्हेंबर रोजी मुलीचा व्हिडीओ बनवुन फेसबुकवर टाकल्या प्रकरणी दोन गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या घटनेत लबीचंद नानसिंग पवार वय ३८ ...
Read moreडुक्कराने केली दोन एकर परटीची नासाडी.

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी दारव्हा तालुक्यातील किन्ही वळगी येथील लोंढे यांच्या शेतातील दोन एकर परटीची डुक्कराने केली नासाडी. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी आसमानी संकटाचा सामना करता करता नाकी नऊ येतात.जेव्हा चांगले पिक होते तेव्हा भाव मिळत नाही अशा संकटांचा सामना करावा लागतो अशातच वन्यप्राणी उभ्या पिकांचे नुकसान करतात तोंडी आलेला घास वन्यप्राणी पिकांची नासाडी करुन ...
Read moreदिग्रसच्या Shivtej Killotsav स्पर्धेला शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षामुळे आले विशेष महत्त्व !

यंदाचे सतरावे वर्ष…परीक्षण ३ डिसेंबरला दिग्रस: गेल्या सतरा वर्षांपासून दिग्रस व परीसरात “शिवतेज किल्लोत्सवाचे यशस्वी आयोजन केले जाते. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पुर्ण होत असल्याने यंदाच्या शिवतेज किल्लोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.”Shivtej Killotsav” तून प्रेरणा घेवून अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी संघटना,शिक्षण संस्था पुढाकार घेवून अनेक शहरे,जिल्ह्यासह राज्यभर या किल्लोत्सवाचे ...
Read moreतहसीलसमोर Samadhi Andolan.

Samadhi Andolan: शहरातील शासकीय कार्यालय परिसरातील रस्ता दुरुस्तीसाठी आरटीआय कार्यकर्ता दादाजी पोटे यांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली. लोटांगण आंदोलन केले. मात्र, कोणत्याही विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे गुरूवारी त्यांनी तहसील कार्यालयासमोर पाच फूट खड्डा खोदून समाधी आंदोलन केले. याबाबतचे निवेदन संबंधित विभागाला दिले. येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, न्यायालय, एसडीओ कार्यालय, एसडीपीओ ...
Read morePalestine Solidarity Gathering: पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व इस्रायली अत्याचारांच्या विरुद्ध यवतमाळ येथे झाले भव्य निषेध प्रदर्शन.

Palestine Solidarity Gathering: इजराइल हमास युद्धादरम्यान फिलिस्तीन व गाझा पट्टीवर इजरायल कडून होत असलेले बॉम्ब हल्ले व निष्पाप फिलिस्तीनी नागरिकांवर अत्याचारांच्या विरोधात आज यवतमाळ येथे मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. शुक्रवारच्या जुमाच्या नमाजानंतर मुस्लिम समाजाच्या सर्व जमातीची संघटना कुल जमात विफाक द्वारे व त्याच्या नेतृवात स्थानिक कळंब चौकात फिलिस्तिन समर्थनार्थ व इजरायल द्वारे तेथे ...
Read moreMaratha Arakshan व Marathi शाळा रक्षणाकरीता एकवटले साकुरकर.

Maratha Arakshan: आंतरवालीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल आपल्या समाज बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असतांना त्यांना पाठिंबा. म्हणून ता. १ नोव्हेंबर २३ रोजी सकाळी नऊ वाजता पासुन तालुक्यातील साकुर येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व राज्यातील Marathi ...
Read moreKisaan संजय सल्लेवाड यांचा दोन एक्कर Ganna जळून खाक.

ढाणकी: Kisaan संजय सल्लेवाड यांचा दि.२३/१०/२०२३ रोजी., सकाळी दहा वाजताच्या सुमारास डी.पी जवळ झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे दोन एक्कर Ganna जळाला असून खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बाजूच्या शेतकऱ्यांनी व सल्लेवाड यांनी आग विझविण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आगीची तीव्रता एवढी होती की,आग आटोक्यात येऊ शकली गेली नाही. शेवटी हतास होऊन वर्षभर राबराबून लहानाचा मोठा ...
Read more