Gold : सोन्याने पाडले भारतीय शेअर बाजार ?

Gold : भारतात सोन्याच्या किमती वाढल्याने शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण आली आहे.देशात सोन्याचे दर महागताच भारतीय शेअर मार्केटचे विविध कंपन्यांचे शेअर्स गडगडल्याने गुंतवणूकदार आणि कंपन्या आर्थिक चिंतेत सापडलेले आहे.नुकतेच सोन्याचे दर वाढतात देशातील मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स खाली आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याचे किमती भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये गोल्ड प्राईस मध्ये चढउतार ...
Read moreGold Rates Today : भारतात आज सकाळीच सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या !

Gold Rates Today : आंतरराष्ट्रीय गोल्ड मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात उलटफेअर होत असताना इन्व्हेस्टर्सनी Gold इन्वेस्टमेंट थांबलेली आहे. यामुळे याचा थेट प्रभाव भारतात सोने चांदीच्या दरात होणाऱ्या उतार चढावावर दिसत आहे. दरम्यान भारतात सोमवारी सोन्याचे भाव पुन्हा घसरल्याने भारतातील गोल्ड कंपन्या आणि इन्वेस्टर चिंतेत येत असतानाच, सराफा मार्केटमध्ये सोने दागिने आणि कच्चा सोना खरेदी ...
Read more