Electric Shock: शॉक लागून एका तरुण इसमाचा मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र मोहम्मद अदीब* Electric Shock: वीजवितरण कंपनीचा हलगर्जी पणा. शेतात पिकांच्या सरक्षनाकरीता लावलेल्या तारेच्या कंपाऊंड वर महावितरण कंपनीच्या जिवंत तार पडल्याने एका तरुणाला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि.29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. सागर रामदास वाईकर 31 वर्ष रा. कोपरा जानकर असे मृतकाचे नाव आहे. मृतक सागर यांची कोपरा शिवारात ...
Read moreUnseasonal Rain: महागाव तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर.

Unseasonal Rain: कापुस, तुर, हरबरा, गहु, ऊस पिकासंह फळबागांचे नुकसान. महागाव: अवकाळी झालेल्या मुसळधार पावसाने कापुस, तूर,हरबरा, गहु,भाजीपाला,फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असुन शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. महागाव तालुक्यात सोमवार दि.२७नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांच्या शेतात वेचणी अभावी उभा असलेला कापुस भिजला आहे तर तुरीला ऐन शेंगा धरण्याच्या ...
Read more