Ghatanji: 7/12 काढण्यासाठी अतिरिक्त पैसे! सेतू केंद्र परवाना रद्द करण्याची मागणी.

Ghatanji :- तालुक्यातील शेतकरी वर्ग महागाई, अतिवृष्टीमुळे अवकाळी पाऊस, कापूस उत्पादकांना भाव नसल्याने बळीराजा हवालदिल झाले आहेत. त्यात तहसील कार्यालयातील सेतु केंद्र चालकाचे 7/12 काढण्यासाठी अतिरिक्त पैसे घेऊन आर्थिक लूट करीत आहेत. श्री राठोड तहसीलदार घाटंजी यांना दि.22 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. राठोड यांच्या कडून प्रती 7/12 रुपये पन्नास लागले नाही तर नाहीच ...
Read moreVanchit Bahujan Aghadi Protest: घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा..!

Vanchit Bahujan Aghadi Protest: गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यावर अस्मानी व सुलतानी संकट येत आहे, त्यातच चालू खरीप हंगामात जून महिना कोरडा गेल्याने पेरण्या उशिरा झाल्या. जुलै – ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिके पूर्णता चिबडली त्यातच सोयाबीन पिकावर येलो मोझाक आल्याने सोयाबीनचा उतारा एकरी दोन क्विंटल च्या आत आला, कपाशीला ...
Read moreआमदार Sandip Dhurve यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या रस्ता बांधकामास अखेर मुहूर्त सापडला.

आमदार Sandip Dhurve यांचे नेहरु नगर रहिवाशी यानी मानले आभार. तालुका प्रतिनिधी घाटंजी गेल्या दोन पंचवार्षिक पासून खरतड अवस्थेत असलेला नेहरु नगर येथिल रस्ता बांधकामांचे आज दी.२०/११/२३ रोजी नगर विकास निधी अंतर्गत १० लक्ष रु च्या निधीत क्रॉक्रेट रस्ता बांधकामास फाजलाणी ते रामटेके यांचे घरापर्यंत रस्ताही आज मुहूर्त सापडला. हा रस्ता बांधकामास उद्घाटन प्रसंगी घाटंजी ...
Read more