राज्य सरकारची नवी ‘कमवा आणि शिका’ योजना; जर्मनीत शिक्षणासोबत कमाईची संधी, कशी मिळणार? | Germany Earn and Learn Program Maharashtra

Germany Earn and Learn Program Maharashtra : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि थेट सातासमुद्रापार करिअर करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. बदलत्या जागतिक बाजारपेठेची गरज ओळखून राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. जर्मनीतील नामांकित कंपन्यांसोबत विशेष करार करून महाराष्ट्रातील गुणवंत तरुणांना थेट जर्मनीमध्ये नामांकित औद्योगिक जगतात काम करण्याचा आणि शिकण्याचा प्रत्यक्ष अनुभव ...
Read more