Electoral Bonds: सुप्रीम कोर्टाने वाजवली एसबीआयच्या कानशिलात!

एसबीआय (SBI) वर कोर्टाचा कडक ऑर्डर. Electoral Bonds: 16000 करोड रुपयाचा भ्रष्टाचार बीजेपी एसबीआयच्या मागून लपलेला भ्रष्ट कारभार चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे सुप्रीम कोर्टाने 6 मार्च 2024 रोजी पर्यंत संपूर्ण डेटा इलेक्टोरल बॉंड च्या स्वरूपातून कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती रुपये दिले या फंडची माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ने द्यावी ...
Read moreCAA Rules Notified: आजपासून संपूर्ण देशात CAA कायदा लागू.

CAA Rules Notified: दिल्लीतून CAA वर आता अधीसूचना जारी झालेली आहे. मोदी सरकारचा अजून हा एक मोठा निर्णय म्हणायला हवा. CAA वर केंद्र सरकारकडून चार वर्षानंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया नागरिकत्व कायदा. CAA (Citizenship Amendment Act) म्हणजे काय? गेल्या काही वर्षांपासून देशभरात CAA-सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट या कायद्याच्या विरोधात निदर्शने दिसून येत होते. ...
Read moreLok Sabha Elections 2024: एसआयओने Students Menifesto प्रसिद्ध केला!

सर्वसमावेशक शिक्षण आणि सामाजिक न्यायावर भर देण्याची मागणी. Lok Sabha Elections 2024: 2 मार्च रोजी टिळक पत्रकार भवन नागपूर येथे, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (SIO) ने Students Menifesto प्रसिद्ध केला, ज्याचा उद्देश भारतातील शिक्षण, अल्पसंख्याक आणि सामाजिक कल्याणावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांचे निराकरण करणे आहे. या पत्रकार परिषदेला एसआयओचे महासचिव सलमान मोबीन खान साहेब ...
Read moreINDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी ...
Read moreElectoral Roll: मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम.

Electoral Roll: तालुका प्रतिनिधी घाटंजी: दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय सभागृह घाटंजी येथे मा. याशनी नागराजन उपविभागीय अधिकारी केळापूर तथा मतदार नोंदणी अधिकारी 80 आर्णी वि.स.म.सं. यांचे अध्यक्षतेखाली केळापूर, घाटंजी व आर्णी तालुक्यातील सर्व पर्यवेक्षकांची सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये मतदार यादीचे वाचन करणे, मतदार यादीतून मय्यत व्यक्तीचे, कायम स्वरुपी ...
Read moreElectoral Roll: आठ हजार मतदार वगळले तुमचे नाव यादीत आहे का ?

आठ मतदारसंघाची स्थिती, दुबार, मृत, स्थलांतरित नावे वगळली. Electoral Roll: आयोगाद्वारा मतदार यादी अपडेट केली जात आहे. जिल्ह्यातही याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. ५ जानेवारी ला प्रसिद्ध मतदार यादीत २४,००,६६२ मतदार होते. यामध्ये दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदार वगळण्यात आल्याने मतदार यादीत तब्बल ८,०४५ नावे ...
Read more