वाहनधारकांनो सावधान! गाड्यांमध्ये ‘पॅनिक बटन’ नसेल तर लायसन्स आणि परमिट थेट रद्द | Panic Button in Commercial Vehicles

Panic Button in Commercial Vehicles : सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या, विशेषतः महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ठेवत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) देशव्यापी कडक पाऊल उचलले आहे. कोर्टाच्या नवीन आदेशानुसार, आता सर्व कमर्शियल वाहनांमध्ये लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस आणि लाल रंगाचे ‘पॅनिक बटन’ (Panic Button) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे ...
Read more