Chandrapur Crime News : ‘मी बायकोचा मर्डर केलाय!’ दारूच्या नशेत पतीचा ११२ वर थरारक कॉल; पण पोलिसांनी घरात पाऊल टाकताच उडाला मोठा गोंधळ!

Chandrapur Crime News : रविवारच्या शांत संध्याकाळी चंद्रपूर पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर (Dial 112) अचानक हा थरारक कॉल खणखणला. एका महिलेचा खून झाल्याची गंभीर बातमी मिळताच पडोली पोलीस ठाण्याचे पथक क्षणाचाही विलंब न लावता लखमापूर येथील कथित घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, जेव्हा पोलीस पथक त्या घरात घुसले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून पोलिसांचेही डोळे पांढरे झाले! बायको ...
Read moreChandrapur Police दलाकडून “नव चैतन्य” पोलीस महोत्सव कार्यकमाचे आयोजन.

**चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी : प्रमोद खिरटकर** Chandrapur Police :सर्व नागरीकांना चंद्रपूर पोलीसांकडून विशेष आमत्रंण. शनिवार, दिनांक 24 फेब्रुवारी, 2024 रोजी पोलीस फुटबॉल ग्रॉऊन्ड ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन “नव चैतन्य” पोलीस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांनी सदर पोलीस महोत्सवात सहभागी होवुन पोलीस दलातील दैनंदिन कार्यप्रणालीची ...
Read more